पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ख्रियांची मदत मिळणें अति जरूर होतें. या धुरीणांच्या बायकांस मंगल कार्याच्या आपल्या पतींनीं शिरावर घेतलेल्या कामगिरीचें पुण्याहवाचनास महत्व कळून चुकलें होतें. अर्थात् त्यांनीं आपाभायेंची अपेक्षा पल्या परीनें यजमानांच्या हातास हात लावून त्यांच्या कृतीचें चीज केलें. प्रत्येक बाई या दुकानांतूनच माले आणवीत असे. कित्येक बायांच्या घरीं कुटुंब मोठं असल्यानें या दुकानांत लांबवर जाऊन माल खरेदी करण्यास परवडत नसे. कारण हें दुकान वस्ती पासून एक दोन मैलांच्या अंतरावर असून दुकानांत मालाचा अपुरा सांठा असल्यानें केव्हां हेलपाटा पडेल याचा नेम नसे. शिवाय, कधीं कधीं तर भांडवलाच्या अभावीं एखादी जिन्नस दुकानदारासच महाग पडली ह्मणजे गि-हाइकांस ती बाजारापेक्षांही महाग पडावयास जाई. पुनः आसपासचे दुकानदार या दुकानाची द्वेषानें नुसती नालस्तीच पसरीत येवढेंच नव्हे तर भावांत चढउतार करून ह्या दुकानाचा पाडाव करावयास झटत. सत्य संकल्पाचा दाता भगवान् ह्मणतात, या न्यायानें या २८ जणांच्या पत्नींनींही आपल्या पतींच्या पाऊलावर पाऊल टाकण्याचा निश्चय केल्यानें या संकटांतूनही त्यांनां निभावून जातां आलें. ४२. इतकेंच नव्हे तर आपल्या पतींच्या कार्याचें बाळकडू कुळधर्म कुळा- त्यांनीं आपल्या मुलाबूळांनांही पाजलें होतें. एक चाराची ओळख कथा अशी सांगतात कीं, एक लहान मुलगी इतक्या पोराबाळास घ- लांब या कोठ्याच्या दुकानांत जाऊन माल घेण्यास प्रांतील स्त्रियांनीं खळखळ करीत असे. ती आपली जवळपासच्याच करून द्यावी. परक्या दुकानांतून तो विकत घेत असे. तिला तिच्या आईनें एकदांशिकविलें कीं, ‘बाईग, आपर्ल कोठयार्च दुकान तुइया बापानेंच काढलें आहे, मग आपल्या दुकानांत नाहीं कां जायचं ? आपल्या दुकानांतला माल चांगला असतो, आणि तो खपला ह्मणजे