पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ रात्रीं हे गरीब विणकरी पूर्वी ठरविल्या प्रमाणें प्रापंचिक सामुग्रीचें एक दुकान काढणार हेोते.दुकान उघडण्यास रात्रीचा मुहूर्त धरला ह्मणून तो गोरज असावा असें कोणी समजूं नये.दमडी अधेल्याचें हिंगमि-याचें दुकानांतील ऐश्वर्य दिवसा ढवळ्या समारंभानें उघडें करून दाखविण्याची कोणाची छाती नव्हती ह्मणून त्यांनी रात्रीचा मुहूर्त धरला.या दिवशीं हे २८ वीर आपल्या नशीबाचा डाव टाकण्याकरतां एका ध्रुच्या तळ मजल्याच्या अंधेच्या खेोलींत क्वाडूं लावून् बस्ले हात. कवाड सताड उघड करून आतल एश्वयं जागपुढे खुले करण्यास कोणीं धजावेना. रस्त्यांत जमलेल्या तमासगिरांनीं आपल्याला असल्या कंगाल दुकानांत पहावें याबद्दल सर्वांस मनस्वी लाज वाटू लागली. अखेरीस एक धारिष्टवान पुढें सरसावला. भयंकर गर्दीतून घोरपडीच्या सहाय्यानें जणूं तटबंदी चढून किल्यावर निशाण नेऊन रॉवणा-या वीराप्रमाणें त्यानें खिडक्या तर खडाखड खुल्या केल्या. दुकान उघडें झाल्याबरोबर टॅडलेनच्या सबंध गल्लीभर, जमलेल्या तमासगिरांत एकच हिः हिः हि: झाली. आंतील सामुग्री पाहतांच कित्येक कुटाळांनीं तर, ' कशाला आठ दिवसानंतर दुकान उघडें राहते आहे, आहे काय आंत दगड धोंडे, करताल दोन दिवस हैौस, टाकतील पैसे उधळून बसतील हाका मारीत झालें, ” असें भाकोतही बोलन दाखविलें. ३९ पण हें भाकोत खरें झालें नाहीं. कारण लैौकरश्च या मूल • कावळ्यांच्या २८ सांचे ४० जण झाले. प्रत्येकानें थोडी फार आशिर्वादानें गा जास्त वर्गणीभरून आपला भाग पुरा केला. दुय मरत नसते. काना करतां १६० रु. सालाप्रमाणें त्यांनीं एक जागाही मुक्रर करून टाकेिली. या २८ विणकरी मंडळींनीं * रॉकडेल गांवचे धुरीण ”-रॉकडेल पायोनीयर्स-असें नांव मिठळालें आहे.