पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। - ३४ गरीब २८ वि- वेंचले, आज दिडकी दुगाणीही देण्याचें सामथ्र्ये णक-यांचा । ज- नसतांना केवळ उद्याच्या अशाश्वत आशेवर पण यक्रार उत्साहार्ने स्वत:च्या पदराला अपरिमेित खार लावून घेऊन ज्यांनीं गांठीचा पै पैसा सोडून आठवड्याच्या वर्ग- । णीची भरपाई केली, त्या रॅकडेल गांवाच्या २८ गरीब विणकयांची कथा सत्यनारायणाच्या कथेंतील मोळी विक्याच्या कथेप्रमाणें जगाच्या कानाकोप-यांतून सांगण्यासारखीच झाली आहे. दारिद्य घालविण्याचा पहिला सोपा उपाय या अठाविसांनीं शिकविला. हाच पहिला बोबडा धडा आपणास आज शिकावयाचा ३८ ता. २१ दिसेंबर सन १८४४ रेजीची संध्याकाळ, प्रसिद्ध रॉकडे. रॅंकडेल गांवाच्या विणकरी लोकांच्या स्वावलंबी ल गांवाच्या स- प्रयत्नांच्या इतिहासांत अत्यंत महत्वाची झाली हकारी धुरिणां- आहे. गरीब लोक ह्मणजे भणंग, उनाड भ्रांतिष्ट, च्या कोठड्या' असा सर्व ठिकाणीं समज आहे. या समजानुसायस्थापना, रच या विणक-यांच्या प्रयत्नाची गांवांत टर चालली होती. या भिका-यांनीं एक दुकान काढून आकाशास हात घालण्याचें धारिष्ट केलें आहे अशी हूल लैंौकरच गांवांतल्या लहान मोठ्या उदम्यांत पसरली. आणि तें ठेकिचं झालें, कारण फजितीचें कुडमुडें चारीदिशांनां लौकरच दुमदुमर्त, पण यशाचा नगारा श छिद्राच्या - जा-यास सुद्धां ऐकू जात नाहीं. गांर्वांत काणी टंचा मा- कुटाळ लोक काय केमी असतात? छिद्रावर टींरण्यास कावळे चावयास कावळे जसे ताबडतोब जमा हेतात कसें तयार अ- ९थाप्रमाणें ता. २१ दिसंबरच्या रात्रों रॉकडेल सतात. गांवांतले अनेक गांवकुटाळ लोक एके ठिकाणीं जमा झाले होते. मग अर्स या रात्रीं होतें तरी काय ? कांहीं नाहीं. या