पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ ४०. अशा प्रकारें दुकान निघालें. दुकानावर त्यांच्या पैकैक घुरणाच्या संस्थे- अॅशवर्थ नांवाच्या इसमॉस त्यांनीं स्वतंत्रपणें दे- । ची प्रगती. वधेव करण्यास ठेविलें. प्रथम प्रथम चहा साखरेपासून त्यांनीं सुरुवात केली. घाऊक व्यापा-या कडोन हे जिंक्षस । त्रैगुणावत व बाजारभावानें परस्परांत पुरवून घ्यावेत असा आपलुा सर्व व्यवहार यांनी चोख,रोखीच्या तत्त्वावर सुरुं केला. हळू हळू ते एक एक जिब्रुस वाढवू लागले. कणीक, लॅणी, धान्यधुन्य अशी सारख्या, दररोज चुलीपार्शी लागणाया जिनसा एकामागून एकः दुकानांत आल्या. पहिल्यानदां या जिनसा आपल्या बेतास्वात दुकानांत येऊन पडत. कारण भांडवलच मोठं ना ! बारदानाची' वजा घालतां माल खरेदास अवधे १४ पॉ. हणिजे * * * रु. वाट्यास आले होते. येवढ्या रकमेंत काय काय व्हावें ? अर्थात् दुकानुप्तलें मानसुमान इतर दुकाना प्रमाणें झळक फळक रीतानें डं किंवा भरपूर साठ्याचें नसावें यांत नवल नव्हतें. कोणाही गि-हाइकाच्या मनांत तें एकदम उतरेल असें नव्हतें. परंतु ज्यू । आत्म विश्वास आत्मविश्धासावर या विणक-यांनीं आपलें होड़ों 3. याउप्तीचा पा: समुद्रांत ढकललें होतें तोच ऒात्मविश्वासः, त्वं স্থা সুন্থ कर्तव्यनिष्ठा, त्यांना उत्तेजन देऊन पुढें प्रेरीत हाता. ४१. संसारांत कोणतेंही पुण्यव्रत चालावावयाचें স্নাষ্ট্ৰ ৰূঢ়স্ট पत्नी सहानुभूति अवश्य लागते. तीजर घेतली नाहीं अगर ।मळाली नाहीं तर तो संसार केवळ असार होय. पतीने चुालाछ्या! पु"यत्रतांत आडव्या येणा-या वाया : अळी प्रमाण दड भोगतात.” रुक्मांगद राजाच्या एकादशी व्रताआड आल्यानें त्याच्या खानें संसाराचा केवढा अनर्थ' करून टाकला होता?’ या Ré सांनीं जें सत्कार्य आरंभलें होतें त्याच्या पुण्याहवाचनास त्य*"