पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ आपआपसांत वांटून घेऊं. हें आपल्याकडे विशेष आहे. इतर दुकानदारांकडे नाहीं. आपल्या बाजूला सुचेोटी असल्यानें लहानापासून थोरांचा आपल्यावर् विश्वास जडेल. आपल्या दुकानांतून ' .थोडा फार नफा साल अखेर आपल्या हिश्श्यास येत गेल्यानें, थेंबें थेंवें तळे सांचें, ” या न्यायानें आपल्या ऐपतींत थोडी थोडी भर पडेल. ३६ युक्ती लोकांनां पटली; इतकेंच तव्हे तर घरोघरचुलीपाशीं युक्ती निघाली नवरा बायक्षेत `च्या संबंघानें चर्चाही सुरूं पण भांडवल झाला. अखर, माजराच्या गळ्यात आता घाट कोटें होते? बांधावयाची व ीि येवढाच बिकट प्रश्न उरला. सर्व मंगलकार्यांच्या सुरुवातीस ५थम तांदूळ लागतात. हे फलाणीचे विणकरी तर गरीब, फाटके, पाजणी देणारे शिपी, यांनीं खिशांत किती जरी खेोल खेोल हात घालून चापसलें तरी बाहेर काय येणार ? आणि धंद्यास किती जरी लहान भांडवल लागत असलें तरी तें कर्से जमा होणार 8 विणकल्यांनीं अखेर असें ठरविलें कीं, २८ जणांपैकीं प्रत्येकानें एक एक पौंड ह्मणजे १६ रु. वर्गणी करून मुद्दल जमवावयाचें आतां १६ रुपयांची रकम एकदम भांडवल जम- देतां येणार नाहीं सबब आठवड्यास दोन दोन विण्याची युक्ती. आणे जमेस घालून एकंदर रकमेची भरपाई करावी अशी सवलतीची सोय निघाली. प्रत्येकांकडोन ही दोन आण्याची'रकम गोळा करण्या करतां त्यांनीं तीन मनुष्यांची नेमणूक केली; कारण वर्गणी देणारे एकमेकांपासून लांबलांबच राहत असत. असल्या भिकार वर्गणीकरतां या तिघां परोपका-यांनीं खडकाळ, दलदलीच्या अवघड रस्त्यांवरून लांब लांबचा प्रवास करून आपले पाय झिजविले आहेत. ३७ क्षुद्र कामा करतां येवढ्वा कसेोष्टीनें ज्यांनी आपले श्रम R