पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ थ. एक नमुनेदार संस्था ス ३९ चार्लस हॉवार्थनें सहकारी प्रयत्नार्न दुकान कर्से काढावचार्लस हवा. याचें हा बूट मंडळी पुढें ठेविला खरा; पण तो र्थची सुप्रसिद्ध त्या बैठकीत कित्येकांस रुचला नाहीं. दुकानें युक्ती. बुडतात असें त्यांचें ह्मणणें पडलें. हॉवार्थनें पुन: असा सल्ला दिला कीं, दुकानें जीं बुडाली आहेत तीं उधारीच्या व्यवहारामुळे ठार झाली असल्यानें आपण आपला व्यवहार उधारीचा ठेवावयाचाच नाहीं. यावर पुन: अशा शंका निघाल्या कीं, दुकान काढून जर दुकानांत आलीच मंडळी माल घेण्यास आली तर बरी नाहीतर आसपास सवंग सेौदाकरण्यास गेली तर काय उपयोग? आपला अनुभवीक सल्ला मसलतगार ह्मणाला, याला तेोड अशी कीं, इतर जवळपासच्या दुकानदारांनीं जर केवळ चढाओढीनें भावाचा चडउतार चालविली नसेल तर त्यांच्या बरोबरीनें आपण रास्त निरख देत जाऊं इतकेंच नव्हे तर आपल्या कडील माल सचोटीनें व साजूक, खुात्रीचा मिळेल. शिवाय, आपण आपल्या बचावासाठीं अभिमानानें हें दुकान काढीत आहोत. हा अभिमान्यांचाच प्रश्न आहे. निरभिमान्यांचा नाहीं. व्यापारी जो अव्वाच्या सव्वा नफा घेतील तो तर आपण घेणार नाहींच, पण जो थोडा फार आपल्यालू पडेल त्यांत वूडतूट फूट वजा जाऊन, खर्चेच काढून घेऊन शिलकी नफा आपण, आपल्या खरेदीच्या मानानें,