पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

었 सर्व सावकाराच्या घरांत घालून, आगींतून निघाला खरा, पण शहरांतल्या या फुपाट्यांत येऊन पडला. अशा शहरांत कोण विलक्षण महागाई ! घरांत पोराबाळांचा जंजाळ. यानें दोन्ही दोन्ही हातानें मिळवावें; बायकोनेंही मोलमजुरी करून मीठ मिरची पुरती कमाई करावी, तरी पण पोटभर तुकडा कसा मिळेल, ही मागची नित्याची विवंचना केव्हांच संपू नये ! यानें त्रासून जाऊन दारू पाण्याच्या नादानें मनास किंचित् विसर पाडीत असावें. गिरण्यांतील सतत घरघरीनें किंवा विसाव्यास क्षणही न मिळतां पाठीचा कणा मोड़े इतकें एकसारखें काम पडत गेल्यानें यास थकवा यावा, यार्च डेॉर्के भणभणूं लागावें, याच्या पोटांत आग पडावी, यानें अल्प खर्चीनें-सवंग मिळणारें–चहाचें पाणी पोटांत घालून, भूक मारून । पुनः डोळे बांधून घाण्यास मान द्यावी, अशा बिकट परीस्थितीमुळे शहरांतल्या मजुरांच्या आयुष्याची दोरी कुजत कुजत जाऊन ती निम्या अधिक प्रमाणावर गळूनही गेली आहे. ६. एकोणिसाव्या शतृकारंभी इंग्लंडू देशाची ग्रहीपेक्ष जुातू १९ व्या शतः भुयुक्र दना झाला होता. यत्रकलचा त्यावेळी कांतील इंग्लंड. काठ नुकताच उदय झाला होता. हजारा धद्यात च्या परिस्थिर्ती- तिचा उत्तरोत्तर शिरकाव हेोत जाऊन हजारों इ िसाम्य. हातउद्योगधंदे करणा-या लोकांचे धंदे बसत गेले होते. गेल्या शंभर वर्षीत आपल्याकडील अनेक धंद्यांत विणक-यां- - च्या धंद्याचा असाच धुव्वा उडाला आहे. कारण; हातमागावर साळी जैं हातानें करी, तें वाफेने चाललेल्या मागावर, यंत्राच्या जुळणीनें होऊं लागल्यानें एक क्षेट्टी जेथें एका हातूमगुावूर एकू धोतरजोडा तयार कुरीत होता; तेथे एकूी कोट्याच्या देखरेखीखुालुी २०॥२६ माग वाफेनें चालून त्यावर रोज दामागीं।१० धोतरें यार होऊं लागली. त्यामुळे मजुरांच्या पोटाच्या सोई बसत चा