पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ά लल्या. अशा प्रसंगांतच तिकडे दुष्काळाचे दिवस व लढायांची धा- • मधूम यांनी शेतीची राळू केल्यानें शेतकरी शहरांत पाट्या वाहण्यास सरावरा धावू लागल. ६. गेल्याच सालीं पंचमहाल, गुजराथ या प्रांतांत दुष्काळानें वारंवार पडणा- कोण कहर उडविला ? यंदा नगरची काय अरे दुष्काळ. वस्था आहे ? आपल्याकडे दुष्काळानें दरवर्षी गांवचे गांव उठून जात आहेत. बेचिराख होत आहेत. काल धनी ह्मणवून घेणारा पाटील आज नोकरपेशांत राबत आहे. ७. इंग्लंडमध्यें कारखाने निघाले खरे, पण तेथें तरी पोटापाण्याची कोठं शाश्वती होती ! दररोज नवा शोध लागे. दर दिवशीं यंत्रांत नवी सुधारणा होऊन थोड्या मजुरांवर पुष्कळ कामाचा उठाव हेोई. यामुळे हातोहात लोकांचे रोजगार केव्हां बुडत याचा नेम उरत नसे. ८. आपण इंग्लंडांतील यंत्रकलेच्या क्रांतीचा थोडासा इतिहास पाहूं. वाफेच्या शक्तीनें ज़्यांत सर्व क्रिया हातात, अशा प्रकारचा माग १८७९ सालं काटे राईट नांवाच्या एका इसमानें तयार केला. या पूर्वी ६० वर्षे धावल्या घोट्याची कल्पना निघाली होती. रुंद कापडाचा आडवा ताणा घालण्यास जेथें पूर्वी दोन माणसें लुागत तेथें या धोट्याच्या कल्पनेमुळे एक मनुष्य पुरें पडूं लागलें. कार्ट राईटच्या शेोधानें हातमागही बुडाला व धांवता धोटाही माग पडला. पुढें पुढे जास्त जास्त शेोध लागून यंत्रांनीं चालविलेल्यकारखान्यांत पुष्कळ दिवसांच्या अनुभवाची किंवा चतुराईची गरज इंग्लंडांतील न उरल्यामुळे थोड्या शारीरिक श्रमानें ते चालऔद्योगिकक्रांति वितां येऊं लागले. यामुळे, नव्या यंत्रांच्या शिरकावावरोबर लोक भराभर कामाखाली होत. कारण, एकच मनुष्य