पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ कारण, पाऊसपाण्याच्या सदा ओढाताणीनें त्यांच्या गुराढोरांचा पार फडशा उडालेला असतो. ३. सोडा हैं औसाड खेड़ें.अंत:करणांतील कालवाकालवक्षणभर दाकुजट खुराड्यांनी बून ठेवून् बारामतीच्या गुन्हाळ्यावर् किंवा मुंबईबुजबुजाटलेलीं च्या गिरण्यात अगर गाद्यारलवच्या हमालशहरें. खान्यांत चला जाऊं या. मुंबईसारख्या अफाट शहरांत आपल्या ओसाड गांवच्या कंगाल शेतक-यांचे थव्यांचे थवे घामाच्या धारांनीं निथळत असलेले दृष्टोत्पत्तीस येतात. येथील कारखाने अशा मजुरांनीं किड्यामुंग्यांच्या वारुळाप्रमाणें चिकार भरलेले असतात. माजगांव, चिंचपोकळी, परळ अशा गिरण्यांच्या जागीं टीच टीच खुराड्यांत कोंकणी, घाटी लोकांची एकापेक्षां अधिक कुटुंवें जिकीरीनें गुजराणा करीत असतात. अशा खुराड्यांत जेवणखाण, निजणें सवरणें, बसणें उठणें, सर्वांचें एकेच ठिकाणीं. तेथेंच पोरेंबाळे, तरुण मुलें मुली, ह्मातारे ह्यातारी, एका दावणींतच रात्रीं मुकामास असावयाचीं. पहाट फुटते न फुटते तोंच हे अभागी मनूर, आपल्या बायकांमुलांसुद्धां गिरण्यांच्या चार भितीआड एकदां त्या कारखानेवजा तुरुंगांत जाऊन हजर झालीं कीं, दिव्यांत वात पडल्यावर घरच्या वाटेला लागावयाचीं. बरें, कोंडवाड्याच्या बाहेर आल्यावर यांचीं तीं खुराडीं तरी मनाला क्षणभर संतेोषविणारीं, विश्रांति देणारी असावींत ! पण हैं कर्स व्हार्वे ? कारण, घाण पागाण्याच्या सांचवणीनें ठिकठिकाणीं पाणोठा झाल्यानें त्यांच्या सगळ्या घरादारांत कचकचीत ओल सांकून भिंती सुद्धां बुरशानें मढविलेल्या असतात. ४. अशा त-हेनें शहरांतल्या मजुरांच्या वांट्याला हाल अपेष्टा शहरांतलें अठ- आलेल्या असतात. बापडा कर्जाच्या आंचीनें रा विधे दारिद्य. होरपळून जाऊन घरदार, शेतवाडी, चीजवस्त,