पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Roo चोख मिळेल हें नकी माहीत असल्यानें फसगतीस जागाच उरत नाहीं. आतां सहकारी कामुकुष्यांची उछ्ती कशी होते ती पहा. , १ यांनां मनाजोगतें वेतन येथें मिळवितां येतें. २ यांना i. गुरांप्रमाणें रावावें लागत नाहीं.३ हे ज्या कारखान्यांत नोकरी करतात त्या कारखान्यांत स्वतःच मालक अस- k's ल्यानें, दुस-याच्या ताबेदारीनें कुचंबून न जातां, मोठ्या । हुरुपार्ने काम उठवितात. ४ येर्थे ज्याला जो धेद्दा आत्याला पत्करण्याची मुभा असते. ६ येथें यांनां आपआपल्या उद्योगधंद्याचें शिक्षण मिळवून त्र। बेज होतां येतें. सहकारी कारखान्यांत, वखारीत को ठ्यांत काम करणा-या कामक-यांनां साल अखेर ”’ तीचा वांटा मिळतो. हा प्राप्तीचा वांटा निराळा मिळत असल्यानें सहका-यांचें हळूहळू भांडवल सांचतं. हैं सचिविण्याकरतां त्यांस पोटासे चिमटा व्यावा लागृत नाहीं, किंवा कांहीं नाहीं. सर्व आपोआप यंत्राप्रमाणें जुळून येतें. अशा भांडवलाच्या जेोरावर इंग्रजी सहका-यांनीं संपासारख्या कठीण प्र" मोठ्या धैर्यानें संकटांशी झ॥डा केला आहे. न्फ्यांतून सचिविलेल्या भांडवलावर इंग्रजी सहका-यांनीं ' गटयाच्या गंगाजळींतून उचललेल्या निरनिराळ्या उावार रकमांची फेडकेली आहे. कोणी घरें बांधण्यास ; त्या रकमांची फेड या नफ्याचे होते लावून देऊन केली आहे; कोणीं वेळप्रसंगी उचलेल्या रकमांची फेड नफ्यूच्या हप्त्यानें केली आहे; कोणीं तोच नफा पत व्याजी लावून जणू विम्याची सोय परस्पर लावली आहे.