पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ म्हणजे पदरचा एक कपर्दिकही न खचीं घालतां विम्या सारख्या भावी तरतुदी सहकारी कोठयामुळे अगदींअल्प । श्रमानें करून ठेवितां येतात. इंग्रजी सहकारी कोठेवा ल्यांनीं आपल्या सर्व सभासदांची एकदम विमा उतरण्याची सोय काढून सहकारी चळवळीप्रसून् निष्पन्न होणा-या फायद्यांवर जणूं कळस बसविला आहे. ते कोठ्यांत समाविष्ट असलेल्या सर्व सभासदांचा एकदम विमा उतरतात. तो प्रकार असाः-मंडळीनें कोठ्यूतू जी साल अखेर एकंदर खरेदी केली असेल त्या पैकीं प्रत्येक पौंडामार्गे एक आणा विम्याची वार्षिक वगंणी म्हणून जमा करण्यांत येते. अशी विम्याची वर्गेणी भरली म्हणजे प्रत्येक मनुष्य विमाच्या फायद्यास-म्हणजे त्यानें प्रति वर्षी एकच आणा भरला असला तर ভূতত্ত্বাবস্থা ন্যান না, সাটা মিল্লালখালী, সানা समाइँक खरेदी जर माणशीं दोन पौंड झाली तर वर्गणीही दोन आ होऊन अंतीं८ さi (雨H मिळावयाची. वाष्णीक विक्री १० पौंड झाली तर मृत्यू सूर्वी २ 嘎呼 ळावयाचे. असें हैं विम्याच्या वर्गणीचें व प्राप्तीचे प्रमाण आहे. पुनः वयाची किंवा शरीरप्रकृतीची येर्थ कसलीच अट्ट नाही. वर्गणी भरण्याची तरी केवढी सोपी सोय आहे. ती वार्षिक जो नफा आपल्यास कोठ्यांतून मिळेल त्यांतून भरावयाची. अशा संयुक्त विमा उतरणा-या ९४ मंडळ्या १९०८ च्या पुनः रास इंग्लंडमध्यें निघाल्या असून त्यांत सुमारे १२६८३९ मंडळी गोंवली गेली होती.