पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

《《 QQ ल्यानें फाजील चैनीचे पदार्थ तेथें येऊन धूळ खात पडत नाहींत. असे ते येऊन जेथें पडतात तेथें त्यांचा भुर्दड गिल्हाइकॉवर पडतो. पुन: तो एक प्रकारानें पडतो कां? प्रथम, दुकानांत निष्कारण गळाठा वाढतेो, दुसरें, जागा अडते, तिसरें, मालाची नासधूस झाली कीं नुकसानी गि-हाइकांना सोसावी लागते. हा प्रकार सहकारी कोठ्यांत होत नाहीं. शिवाय सहकारी कोठ्यांत कायमचें गि-हाईक नकी असल्यानें येथें जाहिरातीचा ’वगैरे खर्च करून गि-हाईक वळवून आणावें लागत नाही. पुनः कोठ्यांत गरजेनुसारच माल येत असल्यानें येथें मालाच्या राशीच्या राशी येऊन पडल्या कीं भाव उतरले, माल कमी पडला कीं भाव चढले असा प्रकार होत नाहीं. सहका-यांनीं घाऊक मालाच्याही वखारी काढल्यानें सहकारी लोक स्वतःच मालाची खरेदी करणारे व स्वतःच मालाची विक्री.करणारे झाले आहेत. या योगानें अड त्यांचा,.मध्यस्थांचा सुळसुळाट वांचला. त्यांचा १०॥९ ठिकाणीं हिंडून माल तपासून पहा, भाव पडताळून - r v MvN पहा; हा त्रास चुकला. सव सहकारा काठ एक घाऊक मालाची वखार स्वतः चालवीत असल्यानें बाराशें लष्कर व तेराशें न्हावी असा प्रकार होत नाहीं. प्रत्येक जि नसाकरतां निरनिराळी अडत व प्रत्येक अडतीवर शेंकडों मॅनेजर व तितक्यांच्या तावडीतून फसगत " न होतां बाहेर पडण्याकरतां शैकडों परीक्षक दलाल किंवा दिवाणजी यांचा बोजा सहकारी कोठ्यांनां उचलावा A. t n लागत नाही. अर्थात् मालाच्या किंमती या मानानें चांगल्याच सैलावतात. पुनः आपणास लागणारा मालकोठं