पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ZKN N " 杰殊 遂 इंजिन कूड आईलनें चालण्याजोगें। बनावेलेलें आहे. हें ट्रसायकलच्या तत्वावर चालतें झणजे यामध्यें दर फे याला एक स्फोट होती. हें इंजन उमें ह्मणजे व्हरटिकल असतें. याच्यांत व्हालव्ह वगैरे हालणारा भाग कांहीं नसतो. फक पंप तेवढा हालत असतो. हैं इंजिन उभे असल्यामुळे वांकडें तिकडें झिजण्याची याची भीति कमी असते. तसेंच यास जागाही कमी लागते. यामुळे शाफ्टींग बरोबर झच (गच धरणारी पुर्ली) लावून जोडणें फार सोइस्कर होतें. यांत जागा कमी लागून घर्षणांत फुकट जाणारी शक्तीही बरीच वांचते. हें इंजिन चांग लें *काम असतें. याच्या लहान इंजिनानां $ायूहॅील दोन असतात व मोठ्या इंजि.