पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऑईल इंजिनची माहिती. ( oR) नला एकच असतं. याचे लहान इंजिन ला स्निर्पिटगव्हालव्ह हातानें पाणी कमीजास्त करण्याचा असते व मोठया इंजिनमध्यें आपोआप होणारा असतो. असल्या इंजिनचा पिस्टन वाहेर काढावयाचा असल्यास व्हेपोराइझरचें कव्हर काढावें लागतें. नंतर सिलिंडरच्या मध्यभागीं एक आटे पाडलेलें भोंक असतें. त्यांत आटे पाडलेला हूक बसवून त्यानें उचलून काढावा लागतो. या इंजिनचा गव्हरनर सेंट्रिफ्यूगल जातीचा गोळ्यांचा असतो. तो इंजिनच्या क्रांक शाफ्टवरच बसविलेला असतो. त्याचे गोळे ठिंप्रगांनीं ओढून धरलेले असतात जेव्हां गति जास्त होते तेव्हां हे गोळे वेगानें फिरल्यामुळे जरा लांब जातात. इंजिनची गति इंजिनमध्यें तेल कमी जस्त प्रमाणानें जाऊं देऊन बरोबर ठेवली जाते. यासाठी गव्हरनरच्या योगानें पंपचा स्ट्रेक (पंपचा चाल) कमी जास्त होत असतं. या इंजिनमध्यें तेलाची व्यवस्था चांगली असत. या इंजिनां भोंवती पाणी जाण्यासाठी पंप असतो त्यामुळे इंजिन नोंवती पाणी जाण्याचें मुळीच थांबत नाही. हा पंप क्रांक शाफ्टवर बसविलेल्या सत्रोनें चालतो. या इंजिनचेहा । . मुंबईचे एजंट डंकन स्ट्रॅटन आणि कंपनी हे आहेत. ट्यांजी ऑईल इंजिन. याचे मुंबईचे एजंट पाठक शहा आणि कंपनी हे आहेत. हें इंजिन फार सार्धे असतें. याचें तेल बहुतेक में व्हटीनें ( आपल्यांच वजनानें ) सिलिंडरमध्यें जातें. पण जरूर असल्यास याला पंपनें तेल जाण्याचीही व्यवस्था असत; या इंजिनचें तेल व्यापीराइझरप्रमाणें सक्शनच्या (ओढीच्या) योगानें व्हालव्ह उघडून त्यामधून जाते. यामुळे त्यास क्याम वगैरे कांहीं लागत नाही. या इंजिनमध्यें लागणारी हवा एकदम व्हेपोराइझरमध्यें तेलाबरोबरच आंत शिरते. या इंजि मध्यें दोन नळ्या मिश्रण पेटविण्याकरितां बसविलेल्या असतात. एक इंजिन चालू करतानां तापविण्यासाठी; एक इंजिन चालू झाल्यावर गरम राहून मश्रण पेटविण्यासाठीं. या योजनेमुळे इंजिन अगदीं लोडवर चालत असल्याशिवाय' त्याचेखालीं दिवा ठेवावा लागत नाहीं. दुसरी इंजिन चालू असतानां गरम रहाणारी नळी इंजेि ,च्या कंबशनचेंबरच्या बाजूला बसविलेली असते, व ती असबेसटासच्या कागदानें प्याक केलेली असत यामुळे ती चांगली गरम रहाते, या इंजिनमध्य पाणी जाण यासाठीं स्निाफेंटगठइालव्ह बसविलेला असती. मोठया इंजिनमध्यें तो आपोआप चालती व लहान इजनमध्यें हातानें कमीजास्त खोलावा लागती. यामुळे व्हेपोराइझर फार तपत नाही. या इंजिनची गति एक्झॉस्ट व्हालव्ह उघडा ठेऊन त्यामुळे सक्शन होऊं न देऊन तेल व्हेोराइझमध्यें न आल्यामुळे कर्म होते. यांचा गव्हर्नर ऐका कांबी