(६६) ऑईल इंजिनची माहिती. व्लॅकस्टन क्र्ड ऑईल इंजिन. हे इंजनहीं फोर सायकलच्याच तत्वावर चालतें, याचें काम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळेस सिलिंडरमधील हवा दर चौरस इंचाला दीडशें पौंड इतकीं दाबली जाते. । काम्प्रशन स्ट्रक पुरा होतानां सुमारें साडेचारशें पॉड पर्यत दाबलेल्या हवेनें तेल पलव्हराइझर मधून अगदी बारीक होऊन व्हपोराइझर मध्यें जातें. तेथें तें पेटून इंजिनाला गति मिळते, या इंजिनमध्यें मिश्रण पेटण्यासाठी जी युक्ति केलली असते तो हा मीठी मजेदार आहे. यासाठीं तेल दोन ठिकाणी जाण्याची तजवीज केलेली असत. ह्मणजे हवेच्या जोरानें गेलेल्या तेलापैकी बरेचसें तेल मुख्य पलव्हराइझर मधून व्हेपोराइझर मध्यें जाते. व थोडें तेल गोळ्याच्या आकाराचा एका जागेत जातें व तेथें नुपतें जळत रहातें व पॅॉवर स्ट्रेकच्या वेळेस ह्या व व्हेपोराइझर यांस जोडणा-या पोकळ जागेंतून तें मिश्रण पेटवितें. तेल जाऊं लागलें ह्मणजे पहित्यानें ह्या पेटविणा-या जागेंत जाणा-या पलव्हराइझर वरून जाते व पुढे राहिलेलें व्हपोराइझरच्या पलव्हराइझर मधुन जातें. यामुळे मिश्रण पेटविणा-या गोळ्याच्या आकाराच्या जागेंत तेल सदोदित जात असतें यामुळे ती जागा सारखी गरम असते. हें इंजिन जवळ जवळ डॉक्षेल इंजिनेसारखेच आहे. डीझेल इंजिनप्रमाणेच यांत दाबलेल्या हवेच्या योगानें तेल सिलिंडरमध्यें जातें. यासाठी त्या इंजिनप्रमाणेंच ह्यांत एक दुरा हवा दाबण्याचा पंप जाडलेला असते. ती इंजिनच्या बाजूला वसविलेला असतो. डिझेल इंजिनप्रमाणेच यांत तेल कमी किंवा जास्त वेळ सोडता येतें. तें असें:-यासाठीं पलव्हराइझरला जोडूनच एक लहानशी जागा असते व्हेपोराइझरमध्यें जाणारें तेल ह्या जागेमधृन जातें. ही जागा अशी बनविलेली असते कीं यांतूिन तेल एकदम न जातां गव्हर्नराच्या योगानें लोड कमी किंवा जास्त असेल त्याDDDD DDD BDD iD iBD DD DgS DDY DDDS SSS S BBuLL giDgDD D DD DDS DDD i iBSYYSYSSSYSY DD DD gg DDD DDS DDD DDD D DDDD DDDDS STYS DDBDD DDD DDD DgD D DDBD DB K0SYSYSYSYSYS माशैलसन्स आणि कंपनी हे आहेत.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/80
Appearance