ऑईल इंजिनची माहिती. (६५) । ब्लेंकस्टन ओईिल इंजिन. आजकाल बाजारांत जीं चांगलीं नांवाजलेलीं इंजिनें आहेतश्यांपैकीं हें एक आहे. A "I ma ह्याचीं दोन्ही त-हेचीं ह्मणजे साध्या तेलानें व कूड ऑईलनें चालणारीं इंजिनें असतात. साध्या तेलानें चालणारें इंजिन फारसायकलच्या तत्वावर बनविलेलें असतें. रे,क्शन स्टीकच्यावेळेस पिस्टन पुढें जातो तेव्हां व्हेपोराइझरमधून थोडी हवा आणि तेलाची वाफ हीं दोन्हीं सिलिंडरमध्यें येतात व तेथें आणखी जास्त हवेबरोवर मिळतात. याप्रमाणें स्फोटकारक मिश्रण तयार होतें. काम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळेस पिस्टन मार्गे जातो तेव्हां हें मिश्रण दाबलें जातें. परंतु यावेळेस मिश्रण इमिशन चेंबर ह्मणजे मिश्रण पेटविणा-या जागेपर्यंत पोंचत नाहीं. कारण सिलिंडर व इभि. शनचेंबर यांमध्यें एक व्हालव्ह असतो. तो काम्प्रेशन स्ट्रेक पुरा होऊन पुन्हां पिस्टन पुढे जाऊं लागतो त्यावेळेस उघडतो. यामुळे दाबलेलें मिश्रण इमिशनचेंबर किंवा ' तापविलेल्या नळींत जातें. यानें मिश्रण पेटून स्फोट होतो व पिस्टनला धक्का मिळतो. पिस्टन पुन्हां परत येतो तेव्हां आंतील जळलेले वायू एक्झास्ट व्हालव्हमधून निघून जातात याची तेलाची वाफ होण्याची त-हा मोठी मजेदार आहे. पंपच्या योगानें तेल व्हेपोराइझर जवळच्या डबींत येतें व त्यांतून व्हेपरव्हालव्ह उघडतो तेव्हां व्हेपोराइझरमध्यें जातें. व्हेपेोराइझरच्या आंतच इमिशनचेंवर असते. इमिशन चेंबर व व्हेपोराइझर यांचेमधून तेल जातांना तेलाची वाप. होते व ती व्हेपरव्हालव्ह मधून सिलिंडरमध्यें जाते. एखादे वेळेस एक्सफ़ोजन झाला नाहीं तरी व्हेपोराइझर व इमिशनचेंबर यंड होऊँ नये ह्यणुन इनिशन चेंबरमध्यें एक व व्हेपोराइझरच्या बाजूला एक अशीं दोन कांहींएका धातूच्या पत्र्यांचीं वेटोळीं वसविले. लीं असतात. तीं जरूर तेवढीं उष्णता शोयून घेतात. हां पुन्हां मिश्रण पेटविUयास उपयोगी पडते. ह्याचा गव्हर्नर · सेंट्रेिफ्यूगल जातीचा आहे. पण असले गञ्हरनर क्योम शाफ्टवर बेव्हल व्हल वाdवून चालवितात तसा हा नसतो. तो क्याम शाफ्टवर बसविलेला असतो. सोबत दिलेल्या चित्रावरून त्याची नीट माहिती होईल, हिट आणि मिसच्या तत्वावर हा गव्हर्नर इंजिनची गति नीट ठेवितो. हाणजे जेव्हां गति जास्त होते त्या वेळेस व्हेपरव्हालव्ह उघडत नाही. यामुळे स्फोट न होऊन इंजिनची गति कमी होते. याच्या सर्व इंजिनांना टाईर्मिग व् विलेला असतो. यामुळे बंपिंग होण् १ाची बरीच कमी भीति असत. हालठह वसू
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/79
Appearance