ऑईल इंजिनची माहिती. . (འི་ང༅ ) रस्टन ऑईल इंजन. हें एक चांगल्यापैकीं इंजिन आहें. हें चांगलें भक्ष्म असतें व चालण्यांतही चांगलें असतें. हें फोर सायकलच्याच तत्वावर बनविलेलें असतें स्याची इंजन चालण्याची त-हा पुढे दिल्याप्रमाणें असते. हें इंजिन चालू करतानां पहिल्यानें इंजिनचा व्हेपोराइझर व इस्राइटर (मिश्रण पेटविणारा ) हें पहिल्यानें तापवावे लागतात. हे तापविण्यास आठ दहा मिनिटें पुरतात. इंजिन चालू झाल्यावर दिवा लागत नाहीं. ह्या इंजिनला तेलाचा पुरवठा पंपनें होतो. तेल एकदम व्हेपोराइझरमध्थें जातें. हा व्हेपोराइझर नुसत्या स्फेटांनींच पुरेसा गरम रहातो. व्हेपोराइझरमध्यें झालेल्या तेलाच्या वाफॅत थोडीशी हवा मिसळून तें मिश्रण व्हेपरव्हालव्हमधून सिलिंडरमध्यें जातें व तेथें आणखी हवेबरोबर मिसळतें. व कांम्प्रेशन स्ट्रोकच्यावेळेस हें मिश्रण दबतें. या इंजिनमध्ये टाइर्मिग व्हालव्ह नसतो. यामुळे मिश्रण दबत असतानांच : इमाइटरमध्यें जातें पण इमाइटर असा वनविलेला असतो कों काम्प्रेशन पुरें होईपर्यत मिश्रण पेटत नाही. इंजिन जास्त तापल्यामुळे जर थंपिंग व्हावयास लागलें तर तें कमी करण्याकरितां व्हेपोराइझरमध्यें थोडं . पाणी सोडण्याची व्यवस्था केलेली असते. या व्यवस्थेनें थंपिंग (बंपिंग) पुष्कळ कमी करतां येतें. था इंजिनचा इझाइटर ( मिश्रण पेटविणारा ) असा कांहीं बनविला आहे कीं । इंजिनवरत्वें लोड कसेंही कमी जास्त होत असलें तरी मिश्रण पेटविण्यास त्याची कांहींच हरकत पडत नाही. पण जर इंजिन बराच वेळ अगदीं कमी लोडवर चाल- - वावयाचें असलें तर मात्र व्हेपोराइझरखालीं दिवा ठेवावा लागतो, याचा गव्हरनर सेंट्फ्यूिगल जातीचा असतो. यानें व्हेपरव्हालव्ह व इंजिनमध्यें तेल सोडणारा लग हे दोन्ही बरोबर चालतात. जेव्हां इंजिनची गात जास्त होते तेव्हां व्हेपरव्हालव्ह व रुग न उघडून इंजिनमध्यें तेल जात नाहीं व सिलिंडरमध्यें तेलाची वाफ जात नाही. इंजिनची गति पुन्हां बरोबर झाली ह्याणजे दोन्ही । फिरून नट चाल्र्ट लागतात. ही इंजिनें करणारानें यांचें नांव सी. सी. कम्प्लीट कंबशन (सर्व तेल नोंड जाळून त्याचा उत्तम उपयोग करणारें) ठेविलें व तें नांवाप्रपाणे तर्षे आहेही
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/81
Appearance