"ঙ্কীর্তা अठरावी. HOOKo इंजिन चालू करण्यासंबंधीं. इंजिन चालू करणयाचे अगोदर बयाच गोष्टींकडे लक्ष क्लैिं पाहिज, या गोष्टींकडे जखें लक्ष द्यामें त्याप्रमाणें इंजिन चालू करण्यास सोर्प किंवा कठीण जाईल, पहिल्यानें देिवा पेटवितां आला पाहिजे. एखाद्या नवख्या माणसाला सुद्धां दिवा नीट पेटवितां कावा ह्मणून त्याचें समग्र वर्णन पुढें दिलें आहे. यांत एक तेल अरण्याचा डबा असतो. या डब्यालाच अांत हवा भरण्यासाठीं पंप जोडलेला असता. त्या डव्याला तेल भरण्यास'ठीं झुग लाविलेला असूते. व जवळ हवा सोडण्यासाठीं नीटलव्हालव्ह लाविलेला असतो. यानें दिवा विझविण्याचे वेळीं हवेचा दाब कमी करितां येऊन दिवा 'विझवितां येतो. दिव्याचा बर्नर हा एका नळीचें वेटोळे (काईल) करून बनविलेला असतो. त्याचें एक तोंड दिव्याला लावलेलें असतें दुस-या तोंडाला निष्पल बसावतात. जेव्हां दिवा पेटत असतो तेव्हां दिव्याची जोत काईल मधून जाते. याच काईलमधून दिवा जळण्यासाठीं तेल येत असतें. तें दिव्याच्या जोतीनें |पून त्याची वाफ होते. ही वाफ निपलमधून हवेचा दाब असेल त्याप्रमाणें कमी अधीक जीरानें बाहेर पडत असते व तेथेंघ पेटते. ही जात फारच प्रखर ऊष्णतेची असते. दिवा पेटण्याचे अगोदर काईल (वेटोळे) तापलेला नसता, ह्मणून तो पहिल्यानें स्पिरिटनें किंवा दुस-या कशानें तरी तापावतात. यासाठीं डब्याच्या तोंडावर काईलखाली एक वाटी असते. तिच्यांत स्पिरिट किंवा पेट्रोल ओततात व तें काडीनें पेटवितात. दोन तीन मिनिटें काईल तापला एाणजे थोडी हवा पंप करावं ह्मणजे तेल काईलमधून जावयास लागतें, काईल चांगला तापला असल्यास लागलेंच निपलमधून वाफ यावयास लागून दिवा पेटतो. दिवा पेद्रू लागल्यावर मग बरीच हवा पंप करावं. इंजिन चालू झाल्यावर अांतील ऊष्णतेनेंच व्हेपोराइझर गरम राहून एक्सप्ठीजन होण्याची व्यवस्था केली असेल तर दिवा काम सुरू झालें ह्मणजे विझवुन टाकावी. दिवा पेटविल्यानंतर पहिल्यानें व्हेपेोराइझरखालीं ठेवून व्हेपेराइझर तापवावा. जर दोन दिवे ठेवण्याची व्यवस्था असेल किंवा दोन बर्नरचा दिवा असेल तर एक DDS YEBBSSDDDD DDD D DDDD DDD DDDS D DDBD DDDD DDS DDDDDE L DYJ BBBDS DBDD DDS BBDD D DBDDDDD DDD DD DDS
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/51
Appearance