( Ré ) अँईल इंजिनची माहिती. केव्हां लागल्यास सहज काढतां येतील. एक्झास्ट पाईप आणि खालचे बाजूच्या पाण्याच्या नळ्या जमिनींत पुरूं नये. एक्झास्ट पाईप लांकूड कामापासून निदान सहा इंच दूर असावा. कनेक्टींग पाइप सरळ सीधे जोडावे. होतां होईल तों वांकडे तिकडे जाऊँ देछ नये. पाईप जोडण्यापूर्वी चांगले साफ करून जोड्यावे आणि शेंदुर व इस्पिनल (स्पनयार्न) यानीं सांधे अगदीं लपेट्रन टाकावे ह्मणजे त्यांतून हवा जाणार नाही. शेंदराबद्दल हाबकचा रंग वापरला तरी चालेल. मार्गे खांगितल्याप्रमाणें '{{Uयाख्या टांकोंचें कुंध इंजन च्या सिलिंडरच्या खालीं असुं नये. इंजन चाक्ट्र करण्याचे अगोदर तेलाचे कप वगैरे नीट तपासून पहावें. इंजिनरूममध्यें कसलीही घाण राहूं देऊं नये. इंजिन चालू करण्याचे अगोदर चुसतेंच फिरून बघावे. झाल्यावर ब्रास सिलिंडर वगैरे गरम होतात की काय् तें पहावे. झाल्यावर पुलीवरचा पट्टा वांकडा तिकडा जाऊँ देऊँ नये. इंजेिग चालू इंजिन चालू l
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/50
Appearance