Jump to content

पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*। नवव, गव्हर्निंग (इंजिनची गती सारखी ठेवणें ) लोड कनी किंवा जास्त झालें तरी इंजिनची गति सारखी रहाण्यासाठी जी योजना करितात तिला गव्हर्नर झणतात. बहुतेक गव्हर्नर वाटोळ्या फिरणा-या गोळ्यांचा सेंट्रॅिफ्यूगल फॉर्सनें चालतात. तसेंच कांहीं गव्हर्नर एखाद्या धातूच्या कांबीनर बसविलेल्या गोळ्याच्या मोमेंटमनें चालतात. पहिल्या त-हेचा गव्हर्नरनी 'संदि. फ्यूगल' गव्हर्नर गातात व दुस-या त-हेच्या गव्हर्नरला “इंनराशया' गव्हर नर असें ह्यणतात. सेंद्रिफ्यूगल गव्हरनर फार प्रचारांत आहेत. गव्हरनरनें तीन रीतीनों इंजनची गति सारखी ठेवतां येते. (१) इंजिनची गति वाढल्यामुळे एक्स्होजन होण्याची जरूर नसेल तेव्हा एक्झास्ट व्हलिव्ह उघडा टचून तेल च हवा यचेिं मिश्रण सिलिंडरमध्यें न घेणें, (२) जेव्हां इंजिनची गति वाढेल तेव्हां जरुर त्याप्रमाणें एकवेळ किंवा अधीक वेळ तेल सिलिंडरमध्यें न घणें. (३) गति कमिजास्त होईल. त्याप्रमाणें तेल किंवा तेल व हवा यांचेंमिश्रण कमिजास्त प्रमाणार्ने धण. पहिल्या त-हचा उपयेोग ज्या इंजिनमध्यें सक्शनच्या योगानें सिलिंडरमध्यें तेल जातें अशाच इंजिनमध्यें करतात. एक्झास्ट व्हालव्ह उघडा राहिल्यानें सक्शनसाठीं व्हॅक्यूम ( पोकळी ) उत्पन्न होत नाहीं. यामुळे व्हेपरव्हालव्ह न उघडून तेलाची वाफ आंत येत नाहीं. तसेंच जळलेले वायू पुन्हां सिलिंडरमध्यें येऊन दाबले जातात. याचेमुळे गति कमी होते. व्हालव्हही गव्हर्नरच्या योगानें बंद रहातो. याचा फायदा असा आहे कीं वायू एकाच जातीचे असल्यामुळे एक्सप्रेोजन होत नाहीं. व एकझास्ट ग्यास गरम असल्यानें सिलिंडर थड होत नाहीं. परंतु यांत अशी गोष्ट आहे की एक्झास्ट जर थोडाखा वायू अडकवून ठेविला नाही तर तो वायू परत येण्यापूर्वी थोडा व्हे उत्पन्न होतो व त्यामुळे व्ह्यालव्ह उघडून थोडा चार्ज आंत येती. असें ་་་་་་་ ह्मणून ज्या इंजिनमध्यें एक्क्षास्ट प्रयास উভন্ধনুল ठेवीत नाहीत सूक्श्न म्हालुक्षू उघडूं नये ह्मणून एक लीव्हर लावितात; व योगानें चालते. यामुळे एक्झास्ट °हलन्ह उघड ■重重 蕾 f लेसितां सक्शन रहात शाह, वायूची गति जेोराची असल्यामुळे ती गव्हर्नरच्या 2