ऑईल इंजिनची माहिती. ( ጻ8 ) दुस-या त-हेचे ह्मणजे ज्याचेयोगानें तेल अांत जातें किंवा जात नाहीं असल्या त-हचे गव्हर्नर फार असतात. यामुळे तेलाची वाफ सिलिंडरमध्यें न गेल्यामुळे एक्सप्टोझिव्ह मिक्श्वर तयार होत नाहीं व त्यामुळे एक्सप्ट्रोजन न झाल्यामुळे पिस्टनला धक्का बसत नाहीं आणि गति कमी होते. पंपच्या योगानें ज्या इंजिनमध्यें तेल जातें त्यांमध्यें गव्हरनरच्या योगानें छंजरला धका बसावा किंवा बस्यूं नये अशी व्यवस्था केलेली असते. या व्यवस्थेला हिट आणि मिस अरेंजमेंट ह्मणतात. दुस-या एका त-हमध्ये व्हेपरव्हालव्ह उघडावा किंवा उघडू नये अशा व्यवस्था कलेली असते. कांहीं इंजिनमध्यें जो तेलाचा बारका रिझरव्हायर असतो त्यामध्यें तेल येतें पण ख्रि. लिंडरमध्यें जात नाही. ह्या त-हेच्या आणि पहिल्या त-हेच्या गव्हरनरच्या योगात्रं होणा-या क्रियेमध्यें असा फरक आहे कीं या दुस-या त-हेच्या इंजिनमध्यें जेव्हां तेल जात नाहीं तेव्हां नुसती हवाच आंत जाते व ती दबल्यामुळे थोडी शक्ति फुकट जाते. यामुळे अशा इंजिनमध्यें एकदां तेल गेलें नाहीं व नंतर गेलें ह्मणजे होणारा एक्सछोजन ( स्फीट ) कमी जेाराचा होती. (३) ज्या इंजिनमध्यें व्हेपोराइझर व इमिशन ट्यूब वारंवार होणा-या एक्स ट्रोजनयुलें गरम रहातात त्या इंजिनमध्ये असले गव्हरनर वापरतात, अखलीं इंजिनें फारच संथ चालतात. असल्या त-हेचीं इंजिनें पूर्ण लोड व मध्यम लोडवर फायदेशीर रांतीनें चालतात. लाइट लेोडवर तितकीं चांगलीं चालत नाहींत. पण कोणी उगाच आपले इंजिन कमी शक्तींवर चालविणार नाहीं. मोठमोठ्या इंजिनमध्यें तसेंच सेमिडीझल किंवा डीझल ऑईल इंजिनमध्यें हे तिस-या त-हेचे गव्हरनर असतात. दुस-या त-हेचे गव्हरनर फक्त वीस हॉर्सपॅॉवरच्या इंजिनपर्यंत असतात. तीस किंवा तिसापेक्षां जास्त हॉर्सपेॉवरच्या इंजिनमध्यें तिस-या त-हेचे गव्हर्नर असणें चांगलें. तसेंच विजेचे दिवे लावणें किंवा दुस-या ठिकाणीं जेथें इंजिनची गति शक्य तितकी सारखी रहाण्याची जरूर असते तेथें असलींच इंजिनें वापरावीं. तसेंच गव्हरनरच्या योगानें हवा व तेल यांचें प्रमाण सारखेच राहील किंवा हवा तितकीच राहून लोडप्रमाणें तेळ कमी जास्त येईल असले गव्हरनर चांगले.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/35
Appearance