औईल शैलिनची माहिती: (३१) एका नळींत बसवून ती बखवितो. कोणी श्रेणी व्हेपोराइझरची योजनाच अशी करितात की तो जरूर तितका सदोदति गरम रखने. या शेवटल्या तिन्ही युक्त्या जास्त चांगल्या प्रकार तिखरा-मागें साँगितल्पप्रमाणें हें फारसें ॥ईल इंजिनवर वापरत नाहीत. पण जर विशेच्या ठिणगीनें मिश्रण पेटविण्याची व्यवस्था केली अलेल तर मिश्रण जरूर त्याप्रमाणे अगोदर किंवा मागून पेटवितां येतं. यत निमेच्युअर इग्निशन तृणजे पॉवर स्ट्रोक सुरू होण्याच्या अगोदर एक्सप्लो जन होण्याची भीति नसतेयांत सिलिंडरमध्ये असलेले दोन्ही इलेक्ट्रोड चांगले स्वच्छ न गंजलेले असे असावे लागतात. तसेच इंजिन चालू करण्याचे अगोदर ते स्वच्छ आहेत कीं नाहीं हैं जरूर पाहावें लागतं. यात मॅग्नेटो जनरेटर किंवा खेल्स वापरतात. मॅग्नेटो हाय ठेमशनचा असल्यास स्पाठिंगा धुरानें खराब होण्याची भीत असते ऋणून तो वारंवार काढून साफ करावा लागतो. तसेंच कनेकशनचीही काळजी घ्यावी लागते. को टेनशनचा मॅसेडो असल्यास ही धास्ती फारशी नसते. सेल्स वापरली असताँ त्यांचा प्रवाह अगोदर इंडक्शन काईलमधून घालवावा लागतो. अक्युमुलेटर असेल तर पुन्हां चार्ज करावे लागतात. प्रायमरी खेल्व असली तर त्यांतले मिश्रण बद लागें लागतं. ड्रायडेल्ख अखल तर त नव घाळावी लागतात. या दोन पद्धतींत मॅझेटो वापरणें चांगलं. कारण तो फारच बिघडत नाही. व बिघडला तर त्याचे मॅग्नेट थोड्या खर्चात नवे घालून मिळतात. तरी पण आपल्याकहे ही इंजिने वापरणे फायदेशीर नाही कारण त्यांच्याबद्दल माहीतगार मात्र फा मिळत नाही. प्रकार चौथा-यांत हवा जोराने दाबून त्यांत तेलही जोरानेंच खोडतात. हवा दाबून उत्पन्न झालेल्या उष्णतेनें तेल पेटतें. हवा जास्त अखत्यामुळे तेल वाफ जळून जाऊन घाण फारशी बाजत नाही. या तब्हेची इंजिने फक डझल व सेमि डझल जातींचींच असतात. या इंजिनमध्यें तेल थोडा किंवा फार वेळ खोडून स्टम इंजिनप्रमाणं प्रेशर कांहीवेळ सारखे ठेवतां येतं. हों इंजिी फर फायदेशीर व मोठ मोठ्या शतच असतात. जेथे जेथे वाफेच्या शकिचा उपयोग करावयाचा असतो तेथें ही वापरण्यांत फायदा असतो. अलीकडे ह इंजिनें गिरण्यामध्ये व विजेची शक्ति उत्पन्न करण्याकडे फार वापकं लागले आहेत. पण ही इंजिनें जरा जास्त भानगडीचीं असतात. तरेंच स्यानां किंमतही फार पडते. ती चाळविण्यास्र मनुष्यही हुधार लागतो. ही इंजिने अलीकडे मोठाल्या बोटींत बसवू लागले आहेत. |-
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/33
Appearance