पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पाँचवा, c->3- अॅीईल इंजिनचे भाग. या प्रकरणांत ऑईल इंजिनच्या निरनिराळ्या भागांची माहिती व त्यांचीं नांवें दिलीं आहेत. याचें कारण पुस्तक वाचतांनां किंवा इंजिनजवळ वसून पुस्तकावरून त्याचा अभ्यास करितांनी भागांचीं नांवें माहीत नसल्यामुळे तें नांव वाचले असतां त्या नांवाचा भाग कोणचा यांची माहिती लवकर व्हावी. या भागांची नांवें जशींच्या तशींच इंग्रजी ठेविली आहेत. कारण तीं प्रचारांत चांगली रूढ झाला आहेत. आणि जर त्यांना त्यांच्या क्रियेबरहुकूम संस्कृत नांवें शोधून देत वसले तर ताँ नांवें फारव h दुर्बोध होऊन घॉटाळा मात्र होईल. ह्मणून तसा कांहींच फेरफार केला नाहीं. दर नांवापुढें आंकडा घातला आहे व तो आंकडा आकृतांत त्या त्या भागावर लिहिला १ खिालंडर हा बिडाचा केलेला असतो. बरोबरच ओतलेला असतो. व केव्हां केव्हां निराळा ओतून वेडला बोलटांनी घ बसावलेला असतो. या सिलिंडरमध्ये रूंद नळी वजा लायनर (१) बसविलेला असतो. हाही बिडाचाच केलेला असते. लायनर च ि सलिंडर ह्यामध्यें जी पोकळी राहते तिला जाकेट असें ह्मणतात, या जाकेट (३) मधून इंजिन थंड ठेवण्यासाठीं सोडलेलें पाणी जात असतें. लायनरमध्यें पिस्टन (४) भागें पुढें होत असतो. तो पिस्टन लायनरमध्ये घट्ट बसण्यासाठी त्यावर रिंगा घातलेल्या असतात. त्यानां पिस्टन रिंग असें ह्मणतात. शूजनमध्य जा फिरणारों શI'fટ લક્ષતે તિરુ, मांकशाफ्ट (५) असें ह्यणतात. का शाफ्ट व पेस्टन यानां जोडणारा जो दांडा असतो त्याला कनेकटिंग रॉड (६) अस VIII. कनेक्टंगराड উীম্ভাব্যাঙ্কজিনা पिस्टनमध्यें जो बार बसावलेला अख्ता त्याला "সন্ম দিন অন্ধ স্থানান, নষ্ট नेर्गेक-शाफ्ट जोडणारा जो बार असती त्याला क्रांक पेिन ( NG ) असें हैंणतात. স্কনন্ধিঠিা रॉडच्या दोन्हीं तोंडांस दोन ब्रास असतात. तसेंच ইলিনজস্যা

  • *ांक शाफ्ट बसविण्याकरितां दोन ब्राख असतात. त्यानां मैन ब्रास असे गाणता कनेक्टिग रॉडवर एका

! फैन्ही केव्हां इंजिनच्या बेड