ऑईल इंजिनची माहिती. (१३) बाजूला एक किंवा दोन्हीं बाजूनां दोन मोटालों बांकें बसाचलेलीं असतात, त्यागाँ फ्लाय व्हील असें झणतात. कनेकिंटग रॉडवर आणखी एक दात्यांचें चक्र (८) बस विलेलें असतें त्याला व तसेंच दुसरें त्याच्या दारयति दांते बसतील असें बनविले असतें त्या दोघांनां वेव्हल व्हील असें ह्मणतात. या दोन्हीं वेव्हलव्हीलांचे योगानें वष्याम शाफ्ट (९) चालते. क्याम शाफ्ट ही इंजिनच्या बाजूला वसविलेली असतें. हिच्यावर चार किंवा पांच क्याम बसविलेले असतात. त्याचे योगानें तेलाचा पं! व व्हालव्हचा लव्हर (दाड्या ) चालतात. क्याम शाफ्टवरच गव्हर्नर बसविलेला असतो. कोणी कोणी क्रांक शाफ्टवरही बसवितात. सिलिंडरच्या मागें त्याला जोडूनच एक वाटोळे किंवा दुस-या आकाराचें पात्र बसविलेलें असतें त्याला व्हेपोराइझर (१०) असें म्हणतात. हे सर्व ठळक ठळक भाग झाले. बाकीच्यांचीं नांवें देण्याची जरूर नाहीं. तीं ओाघाओघानें येतालच.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/25
Appearance