( & ) ऑईल इंजिनची माहिती. नळ्यांच्या सांध्यामधून ३यास गळून फुकट जाण्याची व अपघात होण्याची भीति असते. तसेंच ग्यासचें प्रेशर (दाब ) कमीजास्त झाल्यास इंजिनची गती कमी ज्यास्त होते. फक्त ग्यास इंजिनच्या एग्झास्टला घाण येत नाहीं व ऑईल इंजिम्नच्या एग्झिास्टला घाण येते. ऑईल इंजिन हें स्वयंसिद्ध (कोणाही दुस-यावर अवलंबून न राहणारें, ज्याला इंग्रेजीमध्यें सेल्फ कंटेन्ड ह्मणतात तें) असते. ग्यास इंजिन किंवा वाफेचें इंजिन असें असत नाहीं. अलीकडे ऑईल इंजिनमध्यें फारच सुधारणा झाली आहे. त्यांत अगदीं हलक्या जातीच्या किंवा गाळसाळ राहिलेल्या (कूड अॅईल) तेलानें सुद्ध इंजिनें चांगलीं चालतात. नवीन तयार होणारीं इंजिनें कसल्याही चांगल्या वाईट तेलानें चालावीं अशीं बनविलेलीं असतात. हिंदुस्थानांत येणारी ऑईल स्वात्सर्लंडांतून व जर्मनीमधून येतात. अमेरिकेंतूनही ऑईल इंजिनें लागलीं आहेत. या चारी देशांत ऑईल इंजिनांचे फार मोठाले इंजिनें इंग्लडांतून, अलीकडे यावयास कारखाने आहेत. एकाच कंपनीनें आजपर्यत एक लाखापेक्षां अधीक हसैिपॉवरचीं इंजिनें तयार करुन विकलीं आहेत. यावरून अॅईिल इंजिनचा खप व उपयोग ही कशी वाढत आहेत हैं लक्ष्यांत येईल, ऑईल इंजिन चांगल्या स्थितींत राहणें व च इंजिन चालविणा-यावर अवलंबून आहे. तें नष्ट का पंचवीस वर्ष टिकतें. हळीं ऑईल इंजिनें लाग शक्तीचीं, अध्या हॉर्सपॉववरचींसुद्धां मिळतात. कारण, साध्या लांकडी कांतकामासारखे लहान मिळाल्यामुळे फार फायदेशीर रीतीनें चालवित गिल्या तन्हेंनें चालणें हें लजनेि वापरल्यास निदान वास तील तशीं अगदी তস্থান, খ্রীভচ্ছা! हाच त्यांचा एक मोठा फायदा आहे. लहन कारखाने सुद्धां लहान इंजन येतात. इंजिन नसते तेव्हां ऑईल 彗_,莺 I अ२[[ कामीं चाकांचा उपयोग करावा लागतो व तीं फिरविण्यास मजूर लोक लागतात मजूरलोकांच्यानें इंजिनसारखें सतत सारखें काम होत नाही. यामळे
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/16
Appearance