पान:उषःकाल.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राईचाच दाणा देण्या
किती बहाणा करितो ?

  कधी भेटलाच कोणा
  आणि हसला - बोलला

माझा एवढा सवाल
तधी ऐकवा तयाला

  “अलिंगुनी तुझे पायी
  आहे भरवसा काही ?

न मागताही काही

कारे रडवितो धायी ?"

उष:काल । ४३