पान:उषःकाल.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्वी


दिला जन्म त्याला
तू स्वप्न देरे
स्वप्नास भल्या त्या
आनंदकंद देरे

दिले ज्यास तारुण्य
तू प्रीत देरे
प्रीतीस त्या
जनभान देरे

भानास त्या

सौभाग्य काल देरे

उषःकाल । २९