पान:उषःकाल.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शाप


नको भेटू मजला
पुन्हा मायबापा


घेशील पापा
देशील थापा


बुजुनी जातील
या दुःखखापा


सोडू कुठे मी
ललाट शापा ?

उष:काल । ३०