पान:उषःकाल.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटा


तुडविल्या सदा मी
अशा पायवाटा
शिरी चैत्रताप अन्
पायी फुफाटा

अशा कैक वाटा
चढ- आडवाट
फुटे नको तेव्हा

पुन्हा एक फाटा

उपःकाल २८