पान:उषःकाल.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इमान


"तू भेट देवा"
असे बोलले मी
भेटून जाशी परी
ना जाणिले मी

होतास पाठी
पहाडा प्रमाणे
आठवात आता

उरली इमाने

उष:काल । २७