पान:उषःकाल.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तर கசி एक दार Press नाहीss म्हणत उघडले .. आयुष्य नाकारले नकार साकारले दोरखंडाच्या वेटोळयात टांगलेले ... एक स्वप्न होते भंगलेले पाहणा-यांच्या डोळयात का? कशी? केव्हा? काय? कोठे? वगैरे वगैरे खोल खोल तळयात निर्जिव डोळयात नकाराचं एकच उत्तर असंख्य उघड्या डोळयात बेवारसी प्रश्न सत्तर उषःकाल । २२