पान:उर्जा व पर्यावरण.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंद डिझेल इंजिन कसे चालते? स्ट्रोक पिस्टन इन लेट आऊट ___ व्हॉल्व्ह लेट व्हॉव्ह नॉझल १ खाली जातो उघडा | हवा शोषतो | फिल्टरद्वारे आता |वर येतो स्ट्रोकच्या शेवटी हवा दाबतो इंधन फवारा मारतो |स्फोटामुळे पिस्टन खाली ढकलला जातो ऊर्जा फ्लायव्हमध्ये | पिस्टन बर उघडा जळालेले बंद दिझोल इंजिन स्ट्रोक येतो वायू वायू पिस्टन बाहेर बाहेर ढकलतो (सायलेन्सरमधून) विशेष माहिती : स्ट्रोक : पिस्टन वर-खाली (किंवा मागे-पुढे) होतो. त्याला स्ट्रोक म्हणतात. वर जाणे हा एक स्ट्रोक व खाली येणे हा दुसरा स्ट्रोक, म्हणजे फेंक शाफ्टच्या एका फेरीत एक वर जाण्याचा वा एक खाली येण्याचा असे दोन स्ट्रोक होतात. जर इंजिनच्या दोन स्ट्रोकमध्ये एक पॉवर स्ट्रोक मिळाला तर त्याला २ स्ट्रोक इंजिन म्हणतात. जर इंजिनमध्ये ४ स्ट्रोकमध्ये एक सायकल पूर्ण होत असेल तर त्याला ४ स्ट्रोक इंजिन म्हणतात. टू स्ट्रोक इंजिनः होणारा परिणाम पिस्टनची दिशा:१ स्ट्रोक हवा व इंधन दाबले जाते. क्रॅक केजमध्ये हवा येते. स्ट्रोकच्या शेवटला स्पार्क तयार होऊन पिस्टन ढकलला जातो. २ स्ट्रोक पिस्टनला गती मिळते. जळालेले वायू बाहेर पडतात. फेंकशाफ्टमधून हवा व इंधन सिलिंडरमध्ये ढकलले जाते. सायकल पूर्ण होते. फोर (४) स्ट्रोक इंजिन : होणारा परिणाम पिस्टनची दिशा: १ स्ट्रोक आत येण्याचे व्हॉल्व्ह उघडते. नवीन हवा आत खेचली जाते. पिस्टनवरील बाजूकडून खालील बाजूला जातो. २ स्ट्रोक पिस्टन खालील बाजूकडून वरील बाजूला जातो. सिलिंडरमधील हवा | दाबली जाते. स्ट्रोकच्या अखेरीस नौझलमधून इंधन फवारले जाते. स्फोट होऊन पिस्टन ढकलला जातो. ३स्ट्रोक पिस्टनला गती मिळते. पिस्टन वरील बाजूकडून खालील बाजूला जातो. ४ स्ट्रोक बाहेर जाण्याचे व्हॉल्व्ह खुले होते. जळालेले वायू पिस्टन बाहेर ढकलतो. पिस्टन खालील बाजूकडून वरील बाजूला जातो. हवा + इंधन पुरविणे - ज्वलनासाठी हवा व इंधन (डिझेल/पेट्रोल)ची गरज असते. डिझेल इंजिनमध्ये हवा सिलिंडरमध्ये खेचली जाते. मग पिस्टन वर आल्यामुळे ती हवा दाबली जाते. (१:१८ प्रमाणात) हवा दाबल्यामुळे तिचा आकार १८ पटीने लहान होतो. तापमान वाढते. पिस्टन अगदी वर (T.D.C. - Top Dead Center) येण्याच्या जरा आधी पंपाने डिझेल नॉझलमधून सिलिंडरमध्ये फवारले जाते. हवा गरम असल्याने ते लगेच पेटते/स्फोट होतो. सिलिंडरमध्ये उष्णता निर्माण होऊन जळलेल्या वायुचे आकारमान जास्त असते.(थंड वायुच्या २-२.५ पट) स्फोटाने पिस्टनला गती मिळते. खाली जाताना ही ऊर्जा फ्लायव्हीलमध्ये साठवतात. ५६