पान:उर्जा व पर्यावरण.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

9 38 T HINBHOG ONTENCERNING पुस्तकाविषयी.... वैशिष्ट्ये : १. ऊर्जा हा विषय केवळ तांत्रिक अंगाने न पाहता त्याच्या व्यापक परिणामांचे, इतर सर्व विषय आणि प्रश्नांशी असलेल्या संबंधांचे भान. २. प्रश्न, प्रयोगाच्या माध्यमातून काम. ३. संबंधित विषयांतील (उदा. भौतिकशास्त्र, गणित) पायाभूत संकल्पनांची ओळख. कार्यक्रमाकडून असणाऱ्या अपेक्षा : १. हाताने काम करत शिक्षण घेणे. २. तंत्रज्ञानविषयक शिक्षण हे समाजाच्या गरजा, प्रश्न यांवर आधारित ठेवणे. ३. एखाद्या कामाची गरज, परिणाम, आखणी यांपासून ते खरेदी-विक्री, ____ जमा-खर्च असे सर्व टप्पे शिक्षणात अंतर्भूत करणे. ४. शिक्षणात सामाजिक, आर्थिक अशा कोणत्याही भेदांना वाव न ठेवणे ५. 'सर्वच विषय एकमेकांना जोडलेले असतात' या तत्त्वावर आधारित शिक्षण प्रक्रिया ठेवणे. ६. कोणताही विषय, कुठलीही संकल्पना सहज-सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत, पर्यायाने समाजापर्यंत पोहोचवणे. ७. मन, मनगट आणि मेंदू यांच्या विकास प्रक्रियेतल्या परस्पर संबंधानुसार शिक्षण प्रक्रियेची आखणी करणे. ८. कार्यक्रमाची आखणी करताना शाळा-समाज यांच्या भूमिका परस्परांना पूरक ठेवणे. स WELCOME FAB - 57 भारतीय शिक्षण संस्था संचालित, विज्ञान आश्रम पाबळ. ता.शिरुर, जि.पुणे ४१२४०३. फोन : ०२१३८-२९२३२६ e-mail : vapabal@gmail.com, www.vigyanashram.com, www.iiepune.org Samarth Media Center, Pune Ph-66027359,22 Feb 2012