पान:उर्जा व पर्यावरण.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकृती वरचे वाचन (Upper reading) मध्यम वाचन ( Middle Reading) कृती: जालचे याचना ( Lower Reading) (८) (१) प्रथम बंधाऱ्याच्या मध्यभागी खोलगट जागेत दुर्बिणीतून दिसणारे वाचन ट्रायपॉड स्टैंड उभा करा व स्टँडची लेव्हल काढा. त्यानंतर डंपी लेव्हल हे उपकरण ट्रायपॉड स्टँडवर घट्ट बसवावे व उत्तर दिशा चुंबकसूचीच्या साहाय्याने निश्चित करावी. डंपी लेव्हल या उपकरणाला असलेली दुर्बिण तीनपैकी दोन फूट स्ळूना समांतर ठेवावी. त्यानंतर ते दोन्ही स्क्रू एकाच वेळी आत किंवा बाहेर फिरवून स्पिरीट लेव्हलमधील बुडबुडा बरोबर मध्यावर आणावा. त्यानंतर उरलेल्या तिसऱ्या फूट स्क्रूला दुर्बिण काटकोनात येईल अशा रीतीने फिरवावी. दुर्बिण स्क्रूवर आणल्यानंतर हा तिसरा फूट स्क्रू योग्य रितीने आत किंवा बाहेर फिरवून बुडबुडा मध्यावर आणावा. (५) त्यानंतर दुर्बिण पुन्हा गोल वर्तुळाकार फिरवताना स्पिरीट लेव्हलमधील बुडबुडा मध्यावरच आहे ना याची खात्री करून घ्यावी. दुर्बिणीत मध्यभागी तारेची फुली असते. याच्या वर व खाली दोन आडव्या रेषा असतात. यांना स्टेडिया म्हणतात. मग दुर्बिणीच्यासमोर पांढरा कागद धरा, क्रॉसवायर स्पष्ट दिसेपर्यंत नेत्रभिंग पुढेमागे सरकवावे ज्या ठिकाणची उंची मोजावयाची त्याला स्टेशन म्हणतात. त्या ठिकाणी स्टाफ काटकोनात उभा करावा. त्यानंतर दुर्बिण स्टाफच्या दिशेने फिरवा. दुर्बिणीतील क्रॉस वायरच्या समोर स्टाफ आल्यानंतर दुर्बिणीची जागा स्थिर करावी. (९) स्टाफवरील आकडे स्पष्ट दिसावेत यासाठी दुर्बिण स्टाफवर फोकस करावी. दुर्बिणीतून पाहून स्टाफवरील आकड्यांची नोंद वहीमध्ये करावी. (१०) हा आकडा दुर्बिणीची उंची स्टेशनपेक्षा कितीने जास्त आहे ते सांगतो. थोडक्यात स्टेशनची उंची +स्टाफवरील आकडा दुर्बिणीची उंची.

. दुर्बिणीची उंची-स्टाफवरील आकडा = स्टेशनची उंची (११) स्टेशनचे दुर्बिणीपासूनचे अंतर मोजण्यासाठी स्टेडियांचा वापर करूया. स्टाफवर या दोन स्टेडियांमध्ये

जेवढे अंतर सेंटीमीटरमध्ये असते तेवढेच मीटर ते ठिकाण दुर्बिणीपासून लांब असते. उदाहरणादाखल काही नमुने दाखवले आहेत. स्टेशन | उत्तर दिशेशी मध्य वाचन वरचे वाचन खालचे वाचन डंपी दूरदर्शिकेने Upper Lower लेव्हलपासून केलेला कोन Reading Reading Reading स्टाफपर्यंतचे अंतर १.००० १.२०० ०.९०० ३० मीटर १.००० १.४०० १.००० ४० मीटर १.००० १.१०० ०.९०० २० मीटर १.००० १.३०० ०.८०० ५० मीटर १.००० १.८०० ०.६०० १२० मीटर १.००० १.४०० ०.९०० ५० मीटर १.४०० ०.८०० ६० मीटर १.००० १.२०० ४० मीटर ५० Middle TO TImoow for mo 5 w sro १.००० ०.८००