पान:उर्जा व पर्यावरण.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यावरून ४० वॅटची ट्यूब १ तास लावली तर ०.०४ युनिट एवढी ऊर्जा खर्च होते. उदा.(५)१०० वॅट, ६० वॅट, २५ वट, १५ वॅट, ४५० वॅट, १००० वॅट, ८५ वॅट,२००० वॅट, ३००० वॅटचे किलोवॅटमध्ये रूपांतर करा. उत्तर : वॅट किलोवॅट वॅट किलोवॅट । 900 W ०.१KW ६० ०.०६KW २५W ०,०२५KW १५W ०.०१५KW ४५०w ०.४५Kw १००० १.००Kw ८५W 0.024 KW २०००w २KW ३००० 3 KW o FFFF उदा. (६) एका घरामध्ये खालीलप्रमाणे विद्युत उपकरणे प्रति दिवशी चालविली जातात. त्यावरून त्या घर मालकाला ९० दिवसांसाठीचे येणारे लाईट बील किती? (प्रति युनिटचा दर ३.५० रुपये असा आहे) १०० वॅट बल्ब २ नग ७ तास ४० वॅट ट्यूब २नग ४ तास २००० वॅट हिटर २तास ७५० वॅट इस्त्री ३०मिनिट ५. ५०० वॅट मिक्सर ३० मिनिट ६. २००० वॅट शेगडी - १नग ४ तास उत्तर : १००० वॅट = १ किलो वॅट एक किलो वॅटचे उपकरण जर एक तास चालविले तर एक युनिट एवढी वीज वापरली जाते. यावरून खालीलप्रमाणे सूत्र तयार करू... वॅट x नगर तास = युनिट १००० 100 वॅट बल्बX०२ नगx०७ तास - = १.४०० युनिट १००० ४० वॅट बल्ब X०२ नग X०४ तास = ०.३२० युनिट १००० २००० वॅट हिटर ४०१ नगX०२ तास = ४.००० युनिट १००० ७५० वॅट इस्त्री ४०१ नगX०.५० तास = ०.३७५ युनिट १००० ५०० वॅट मिक्सर ४०१ नगx०.५० तास । = ०.२५० युनिट 1000 २००० वॅट शेगडी X०१ नग X०४ तास - = ८.००० युनिट १००० एक दिवसाचे एकूण युनिट = 14.345 90 दिवसांचे युनिट = 14.345x90 = 1291.05 युनिट ४८