पान:उर्जा व पर्यावरण.pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ FM १०० उत्तर : अ.क्र. उपकरणाचे नाव वॅटेज संख्या एकूण वटेज KW | वेळ तास KWXH युनिट रंगीत दिवा १५ ०.०१५ | २४ ०.३६ KWH पंखा ०.२४ KWH टी.व्ही. | २०० ०.२ | ४ | ०.८ KWH ट्यूब ८० | ०.०८ | ०.४८ KWH गीझर |१०००/ १ | १००० | १.००० | ०.५ । ०.५ KWH या घरात दररोज २.३८ युनिट ऊर्जा खर्च होईल. एकूण २.३ KWH फेब्रुवारी २००४ मध्ये २९ दिवस X २.३८ = ६९.०२ युनिट. म्हणजेच ६९ युनिट वीज खर्च होईल. उदा.(२) उदा.(१) मधील झालेल्या वीज खर्चाचे बिल तयार करा. (दर-पहिल्या ३०प्रतियुनिटपर्यंत रू.१.२५/- प्रतियुनिट, त्यापुढील युनिटला रुपये ३/- प्रतियुनिट, मीटर भाडे रू.२०/-, इंधन अधिभार वीजदराच्या १५%) काही उपकरणे आणि त्यांचे वॅटेज दाखवणारा तक्ता: उपकरणांचे नाव वॅटेज उपकरणांचे नाव वॅटेज दिवे १५,२५,४०,६०,१००,२०० वॅट | टयूब ४',२' ४० वॅट, २० वॅट फॅन (सिलिंग, टेबल) ६०-८५ वॅट वॉशिंग मशीन २००-१००० वॅट विद्युत इस्त्री ४५०-७५० वॅट टेलिव्हीजन ६०-२०० वॅट फ्रिज २००-३०० वॅट मिक्सर, फूड प्रोसेसर २५० वॅट - ६५० वॅट व्हॅक्यूम क्लिनर १००० वॅट १०००-३००० वॅट रूम कुलर २००-३०० वॅट हेअर ड्रायर २००-७५० वॅट टोस्टर ८०० वॅट सोल्डरिंग आयर्न २५-२०० वॅट गीझर उदा.(३) १०० वॅटचा एक बल्ब तीन तास लावल्यास किती ऊर्जा खर्च होईल ? उत्तर : १०० वॅट म्हणजे ०.१KW ०.१KWx ३ तास = ०.३ Unit .:. १०० वॅटचा बल्ब तीन तास लावल्यास ०.३ युनिट ऊर्जा खर्च होईल. उदा. (४) १००० वॅटचा गीझर अर्धा तास लावल्यास किती ऊर्जा खर्च होईल? उत्तर : १००० वॅट म्हणजे १KW KWx०.५ तास = ०.५KWH = ०.५ युनिट .:. १००० वॅटचा गीझर अर्धा तास लावल्यस ०.५युनिट ऊर्जा खर्च होईल, १ युनिट विद्युत ऊर्जा म्हणजे १ किलो वॅट (१००० Watt) शक्ती १ तास खर्च होणे म्हणजेच १ Unit = १Kwx g Hour = १ KWH त्यामुळे एनर्जी मीटरला KWH मीटरसुद्धा म्हणतात. समजा ४० वॅटची एक ट्यूब आहे आणि ती जर आपण एक तास वापरली तर किती युनिट होतील ते पाहू. ४० वॅट म्हणजे ०.०४ किलोवॅट. ४० वॅटची ट्यूब १ तास म्हणजेच०.०४KW शक्ती १ तास = ०.०४ x १KWH= ०.०४ KWH/युनिट ४७