पान:उर्जा व पर्यावरण.pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) अॅलीडेड पट्टी-रेझिंग रॉड एका रेषेत पाहण्यासाठी. (प्लेन टेबलवरून) (६) स्पिरीट लेव्हल-प्लेन टेबलची लेव्हल काढण्यासाठी/ करण्यासाठी. (७) ड्रॉईंग पेपर - नकाशा काढण्यासाठी. (८) पेन्सील-नकाशा काढून बिंदूमार्क करण्यासाठी. (९) टाचणी-मध्य बिंदूदाखवण्यासाठी/मार्क करण्यासाठी. (१०)ओळंबा-प्लेन टेबलवरील मध्यबिंदू जमिनीवर फिक्स करण्यासाठी, (११) मीटर टेप (३०मी.)- अंतर मोजण्यासाठी. (१२)पट्टी- रेषा मारण्यासाठी. टीपः (१) अॅलीडेड पट्टीच्या फटीतून सरळ पहावे. (२) नकाशात सांकेतिक चिन्हांसह सर्व माहिती दाखवा. प्लेन टेबल सर्व्हेमध्ये सर्व्हेच्या बिंदुवरून दिसणाऱ्या सर्व स्थळांच्या दिशा प्रत्यक्ष बघून (अॅलीडेडने) कागदावर मार्क करतो व मोजलेले अंतर, प्रमाणाप्रमाणे त्या दिशेत मार्क करतो. अशा त-हेने महत्त्वाचे बिंदू नकाशावर मार्क केल्यावर ते मुक्त हस्ते जोडून नकाशा पूर्ण करतो. ट्रायपॉड प्लेन टेबल स्पिरीट लेव्हल पेपर ट्रफ कंपास आकाराचा ओळंबा जागा -+ट्रायपॉड +P..→P.T. P.T. P.T. +P.T. +P.T.+P.T. फिक्स करणे समांतर करणे स्पिरिट लेवल टाचणी दिशा ठरविणे जमिनीवर ओळंबा मार्क करणे. बिंदू मार्क करणे. ट्रफ कंपास रेझिंग रॉड त्रिकोण बनविणे वेगवेगळे बिंदू प्रमाण निवडणे ३० मीटर टेप मार्क करा. - P.T. -P.T. - P.T. - P.T.4क्षेत्रफळ काढणे प्रमाणानुसार मार्क करणे अंतर मोजणे लाईन मारणे P.T. = प्लेन टेबल रेझिंग रॉड पेन्सील नकाशा = • दिशा-उत्तर • प्रमाण - जमिनीवरील- नकाशावरील सांकेतिक चिन्हे - प्रत्यक्ष नकाशावरील • उत्तर दिशा ठरविताना ट्रफ कंपासच्या एका बाजूने लाईन मारणे, (पेपरच्या कोपऱ्यात मार्क करणे.) ट्रॅव्हर्स प्लेन टेबल सर्व्हे : एकाच ठिकाणावरून न दिसणाऱ्या भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी याचा उपयोग करतात. (१) प्लेन टेबल सर्व्हे कृती पडताळा - पहिल्या जागेवरून सर्व काम पूर्ण झाल्यावर मग पुढची जागा निवडा. (२) कोणतेही पाच बिंदू (दिसतील तेवढे) मार्क करा. (३) पाचपैकी एका बिंदूवर रेझिंग रॉड स्थिर ठेवा. शक्यतो उत्तर दिशेचा पॉईंट निवडावा. (४) प्लेन टेबल रेझिंगरॉडच्या जागेवर ठेवून रेझिंगरॉड प्लेन टेबलच्या जागी ठेवा व पहिले अंतर,दिशा चेक करा. २४