पान:उर्जा व पर्यावरण.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

350mm 350m 1500 15a ठेवावी, त्या अर्थिंग प्लेटभोवती मीठ, कोळसा या मिश्रणाचा थर द्यावा. त्यावर एकावर एक विटांचे थर देऊन मधून एका पाईपमधून अर्थिंग प्लेटला जोडलेली अर्थिंग तार बाहेर घ्यावी व अर्थिंग खड्ड्याच्या वरील बाजुस अर्थिंग चेंबर करा व अर्थिंगमध्ये पाणी घालून अर्थिंग चेक करावी गरज भासल्यास अर्थिंगमध्ये मिठाचे पाणी घालावे. विशेष माहिती: आकृती 7-फनेल (१) बिल्डींगच्या बाहेर बिल्डींगपासून कमीत अर्थवायर कमी १.५ मीटर अंतरावर अर्थिंग करावे. (२) अर्थिंगसाठी वापरलेला इलेक्ट्रोड, - वाळू कंडक्टर, नट-बोल्ट वॉशर्स सर्व एकाच विटांचे तुकडे धातुचे वापरावे. २ मीटर | जाडीचा थर +5 (३) सर्कीटमधून वाहणाऱ्या करंटच्या दुप्पट कोळसा करंट वाहून नेईल एवढ्या जाडीची अर्थ वायर वापरावी. 14 -१ मीटर(४) घरगुती वायरींगपेक्षा १४ गेजची कॉपर वायर व पॉवर वायरिंगमध्ये ८ वा १० गेजची जी.आय.पाईप वापरावी. (५) मीठ क्षारयुक्त असल्यामुळे त्यातून करंट वाहतो. (६) कोळश्यात पाणी धरण्याची क्षमता अधिक असते. इलेक्ट्रॉडची जमिनीशी केलेली जोडणी म्हणजे अर्थ. (७) अर्थमधून वाहणाऱ्या करंटला अर्थ करंट म्हणतात. (८) भारतीय विद्युत नियम(ER)६१नुसार १२५व्होल्ट दाबापेक्षा जास्त दाबाच्या सर्व विद्युत जोडणीस अर्थिंग करणे आवश्यक आहे. (९) अर्थिंगचा विरोध ५ ओहम पेक्षा जास्त असू नये. (२) प्लेट अर्थिंग : 60cm x 60cm x आकृती 74-फनेल अर्थवायर 5mm जाड अशी तांब्याची किंवा कास्ट आयर्नची प्लेट घेऊन २ ते ३ मीटर खोल - याळू । खड्डा करून त्यात कोळसा, मीठ याचा एका आड एक थर दिला जातो व प्लेटला विटांचे तुकडे २ मीटर जोडलेली अर्थ वायर मेनस्विचजवळ अर्थ जाडीचा थर 15 कोळसा मेनला जोडतात. तसेच विजेवर चालणाऱ्या मीठ घरगुती कामाकरिता वापरल्या जाणाऱ्या प्लेट उपकरणांना घरगुती विद्युत उपकरणे म्हणतात. प्रत्येकास सुलभ वापराकरिता, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्या उपकरणात तांत्रिक बिघाड झाल्यास ते उपकरण दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी ते उपकरण शास्त्रोक्त पद्धतीने खोलणे व त्याची दुरुस्तीबद्दल माहिती असणे खूपच महत्त्वाचे आहे. घरगुती विद्युत उपकरणे पुढीलप्रमाणे : टेबल फॅन, सिलींग फॅन, मिक्सर, फ्लोरोसंट ट्यूबलाईट, विद्युत इस्त्री, विद्युत शेगडी इ. • शिक्षकांनी वरील उपकरणात कोणत्या प्रकारचे बिघाड होतात ते विद्यार्थ्यांना सांगा. • वरील टेबल फॅन,सिलींग फॅन,मिक्सर,विद्युत इस्त्री/विद्युत शेगडी यांपैकी एखादे उपकरण खोलून त्यांची माहिती देऊन पूर्ववत सुस्थितीत जोडा.. वरील उपकरणाशिवाय उपलब्ध असलेल्या उपकरणांची दुरुस्ती करून दाखविण्यास हरकत नाही. 350m CA 35cm San 15an -१मीटर २०