पान:उर्जा व पर्यावरण.pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ नग . . सर्कीट: 0-30V साहित्य : (१) विद्युत रोधक 100 ....... २ नग (२) व्होल्टमीटर M.C.,A.C., D.C., 0-30 v ....... १नग (३) अॅमीटर M.C.,A.C.,D.C., 0-5AMP ....... ३ नग (४) एस.पी.स्विच 5AMP (५) फॅन रेग्युलेटर विरोध 1480,1.5AMP ....... १ नग (६) वायर P.V.C. 1/18 ....... आवश्यकतेनुसार तुकडे हत्यारे : कॉम्बिनेशन प्लायर, वायर स्ट्रिपर, कनेक्टर, स्क्रू ड्रायव्हर इ. कृती: 0-30V (१) आकृतीत दाखवल्याप्रमाणे मंडळाची जोडणी करा. (२) बदलता विरोध कटइन पोझिशनवर (जास्त विरोध) ठेवा व सप्लाय सुरू करा. (३) बदलता हळूहळू कमी करा. (४) R,R. मधील व्होल्टेज ड्रॉप मोजा. (५) अॅमीटरमधील रिडींग घ्या. बदलता विरोध 30 VD.C. सप्लाय निरीक्षण तक्ता: एकसर जोडणी | अ.क्र. | प्रवाह | सप्लाय व्होल्टेज | | V2 | R | R2 | RT www Ri R2 0-30V 100-1A Rv निरीक्षण : (१) RT=RI+R2 सर्कीटचा एकूण विरोध वाढतो. (२) सर्कीटमधील एकूण प्रवाह समान असतो. (३) V= V1 + V2 सप्लाय व्होल्टेज = R, मधील व्होल्टेज ड्रॉप + R2 मधील व्होल्टेज ड्रॉप कृती: सर्कीट: + 0-5A VVVV 0-5A (१) आकृतीत दाखविल्याप्रमाणे सर्कीटची जोडणी करा. (२) बदलता विरोध कटइन पोझिशनवर (जास्त | विरोध) ठेवा व सप्लाय सुरू करा. (३) बदलता विरोध हळूहळू कमी करा. (४) RI, R2 मधील व्होल्टेज ड्रॉप मोजा. (५) अॅमीटरमधील रिडींग घ्या. 0-30V Ru बदलता विरोध 30VD.C. सप्लाय समांतर जोडणी निरीक्षण तक्ताः अ.क्र. | एकूण प्रवाह | सप्लाय व्होल्टेज १८