पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


उत्तररामचरित्र नाटक, अंक ४. स्थल, वाल्मीकि ऋषींचा आश्रम. पात्रे. भांठायन, , . . . . . तपस्र्षी. सोधातकी. . . . . . . त्याचासीबती. जनक . . . . . . . मिथिलाधिपति. अरुंधती . . , , , , , वसिष्ठपन्नी. कामधेनु . . . . . . . कंजुकी, कॅशिल्य,ि , , , , , , राममात. लव. . . . . . . . सीतापुत्र, बटुह्मणजेमुले. . . . . . लवाचे सोबती. (दोन तपस्वी येतात. एक भांडायन आणि दुसरासौधातकी.) भांडायन-हे सौधातके, आज पहा आमच्या वाल्मीकि मुनीच्या आश्रमास काय विलक्षण शोभा आली आहे ही जिकडे तिकडे अतिथि जनांबी दाटी होऊन गेली आहे, आणि सर्व गोष्टींची तयारी चालली आहे. पाकशाळत तर क्षणभर विश्रांतिच नाही.