पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४. eペ يديه o م xलाक. नीवारपाककरितांपहिल्याउताची ॥ जीकादितीमधुरउष्णहिपेजन्याची ॥ t सद्यप्रसूतहरिणासमिळेपियाला ॥ * पीतावशिष्टबहुआश्रर्मिच्या'मुगाला ॥ १ ॥ उकरुनिवरिसर्पघालितां* ओदनातें ॥ घमघमितसुवासेंव्यापिलेयावनातें ॥ 'वदरसैहितभाज्याघालूनीtवेसवार ॥ शिजविति:: वटून्यांचासूटलागंधफार ॥ २ ॥ सैौधातकी--ही खरेंच. आणखी एक, आज पिकलेल्या दाढया मिशांचे ह्यातारेह्मातारे मिळाले आहेत हे आपल्या अनध्यायास विशेष कारण झाले आहे. भांडा०-(हांसूत. ) वाव्हारे सीधातके, वृद्ध गुरु जनांस ग्वां येवढे मेॉरें विशेषण दिलें हा न्यांचा मोठाच बहुमान झाला नव्हे? सौधा०-अरे भांडायना, सर्व ह्याताच्यांचा राजा असा जो हाआज **अतिथि आला आहे हा कोणबरें? ह्याचे नांव कायां? भांडा०--सीधातके, काय अशी थद्वा करनेम ? अरे हा भगवानू वसिष्ठ ऋषि. हा अरुंधतीसहवर्तमान राजा दशरथाच्या ब्रिया घेऊन कष्यशृंगाच्या आश्रमापामृन येथे आला आहे, आणि तूं अशी वडवड काय करतीस ? सौधा०-हॅ-हे वसिष्ट वाव काय? -

  • सांब्याचाभात. नवप्रसून. : पिऊनउरलेली. ? मृगासमिळतें. lतूप. *भातातें. “वीरकूट, trममाला.

4; शिष्य. $4 पाहुणा. १ २