पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


अंक ३. ६३ अलाप्रेमाचापूरल्या' गभीर ॥ १५ ॥ चित्ततूझैवाटतेंचंद्रकांत ॥ पूर्ढेयेतप्रियपूर्णचंद्रकांत ॥ १६ ॥ प्रेमपाझरसूटला#तयाभारी ॥ घड$स्वाभाविककोणतयावारी ॥ १७ ॥ राम०--हे देवी जानकी, कोठे आहेस! साक्या. स्नेहैं। आर्दसुशीतलऐसास्पर्शतुझामजझाला ॥ स्पर्शनव्हेहामजबरितूझी"मूर्तप्रसादआला ॥ १८ ॥ आझुणिमातें**स्निग्धकरीतीनवलमलाहॅमोठे ॥ जीचास्पर्शप्रियकरतीतूंआतांअसशीकेोठे ॥ १९ ॥ सीता-ज्यांत अपार स्नेहभाव दिसून येती, ज्यांत आनंदाश्रूच्या धारा चालुतात, असे हे प्राणनाथाचे विलापशब्द ऐकून, जुरी माझें जन्म निष्कारणपरित्यागार्ने दूषित झाले आहे, तरी हा जन्मलाभ मला फारच मानवला, आणि धन्यसा वाटला, राम०-अथवा श्रिया येथे कोठून येणार? मला निरंतर तिचा ध्यास लागला आहे. त्या दृढ अभ्यासा मुळे हा मला भ्रम झाला असेल असे वाटतें. ( पडद्या पलीकडून शब्दू होती. ) कायहा प्रमाद कायहा प्रमादः ( पूर्वोक्त श्लोकार्धे, ) व्यासतेिनॅनिजकरयुगतोईल्यापल्लवांनी ॥ पूर्वीप्रेमेंकरिकलभहापोशिलाजीनवांनी ॥

  • मोठा, fपति.#चित्तस. * स्वभाव सिद्व गोष्ट, |स्निग्ध, " मूर्तिमंत, 'स्नेहयुक्त,