पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ነህ उत्तररामचरित्र नाटक, राम०-(करुणायुक्तहोऊन उत्कंठेर्ने झ०)मग त्याचे काय आह? ( पुन्हा पड़द्यांत शब्द होतो. उत्तरार्ध.) तीहाडोहनिजयुवतिशीक्रीडतांसंमदार्ने ॥ वेर्गेअन्येंद्विरदपतिर्ने गांग्लिादुर्मदानें ॥ सीता-ह्यासमयी कोणबरें त्याला सोडवील? राम०-केोठे आहेतो. केोटें अंहितो दुरात्मा? जे माझ्या प्रिय सखीच्या पुत्रास आणि त्याच्या व्रीस पीडा देतो. (असें ह्मणून झटकर उठतो.) - वासंतो-(प्रवशकरुन मोठया गडबडीनें झणते. ) कोण, देवं रघुनंदन रामभद्र काय? सीता-अहो ही माझी प्रियसखी वासंती काय ? वासंतो-रामदेवा, तुझा जय असी. राम०-(तिजकडे पाहून, ) कोण ही माझ्या जानकीची प्रिय सखों वासंती काय ? वासंतो-रामदेवा, न्वराकर त्वराकर. येथून जवळच जटायु पर्वताच्या शिखरा खाली सीता तीर्थाच्या दक्षिणेस गोदावरीप्रतजाऊन त्या सीतादेवीच्या पुत्रकाचे संरक्षण कर. सीता--हा तात जटायो, तुझ्या वांचून हैं जनस्थान अगर्दी शून्य दिसर्ते, . राम०-ह्या गोष्टी न्दृदयमर्म भेदणाच्या आहेत. वासंनी-महराज, इकडून ह्यावटिनें यावें. सीता-कायगे तमसे, खरेंचका मी कोणास दिसत नाहीं? वन देवता देखौल मला पाहूं शकत नाहींतना? नमसा-अगे वत्से जानकी, सर्व देवतां पेक्षां भागीरथीदेवीचे सामथ्र्य मेोठे आहे. तिचे बोलणें खेोटें व्हावयाचे नाही.