पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ ३ उत्तररामचरित्र नाटक, तूत्तांत झाला त्याला हें भाषण अयेोग्य द्विसर्ते, मी स्वरी प्राणप्रिया असतें तर माझी अशी दशा कां झाली असती? अथवा हैं मी काय मनांत आणतें. येणेकरुन मी वजन्दृदया आहं असें होईल. कां की, जिला जन्मांतरी ही दर्शन होणे कठीण अशी जी मी दुर्दैव हिला उद्देशून ह्या प्रकारचे भाषण करणारा जो माझा प्राणप्रिय त्यावर मी रार्गेभरतें तर मी अशी निषुर कशी होऊं? त्याचे न्दृदय मी जाणतें, आणि माझे त्दृदय ती जाणतो. माझ्यादेवी होतें तें झाले. ह्याचा दोष म्यां व्याकडे कांलावावा? राम०-(चोहोंकडे पाहून.) हायहाव, येथे कोणी नार्ह मला भ्रांति झाली काय ? सीता- कायगे तमसे, त्यावेळेस ह्यानें माझा विनाकारण परित्याग केला. ह्यावरुन तर माझेन्दृदय ह्याजकडे वळूनये, असे असतां ह्यासमयी ह्याला अशा प्रकारचा पाहून माझें न्दृदय ह्याजवर इतकें कां आसक्त होते हैं मला समजत नाही. तमसा--वत्से जानकी, असें कांहोतें तें मी समजलें, सागतें. टिंडया. निराशेर्नेजाहलेंउदासीन ॥ चित्ततूझेंवृिप्रियेंकाराखन ॥ करुणवचनेयाचियाहोयदीन ॥ तरीसौजन्यॆअसेसुप्रसन्न ॥ १४ ॥ तुझेंआधींचित्तर्तमहीदार॥ दीर्घविरहँउत्सूकअसेफार ॥. तयापाह्येनीनकरितांउशीर ॥