पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३. ҹ\\е सीता-अहो, मला वाटतें माझी प्रियसखी वासंती बोलते. ( पडद्यापलीकडे शब्द होतो.) १लेोक. न्यासीतेनैंनिजकरयुगैतेोडिल्यापल्लवांनी ॥ पूर्वीप्रेमॅकरिकलभहापोशिलाजेनुवांनी ॥ सीता-(मधेचह्मणते.) मग त्यांचे येथे काय आहे? ( पुन्हा पडयांतून. उत्तरार्ध निवृतै.) तीहाडोर्हनिजयुवतिशींक्रीडतां#संमदानें ॥ वेगैअन्येऽद्विरदपतिर्नेगांठिलादुर्मदार्ने ॥ ७ ॥ सीता-( घाबरी होऊन कितीएक पावले पुढे जाऊन ह्मणते.) हे प्राणनाथा, रक्षण कर रक्षण कर. त्या माझ्या पुत्राचे रक्षण कर. (किंचित् विचार करुन.) हायहाय, ह्या पंचवटीच्या दर्शनार्ने मज मंदभाग्येच्या मुखांतून तीच "पूर्वपरिचित अक्षरें येतात! हा प्राणनाथा। आतां माझी हाक तुला कोठून ऐकुं जाणार! ( असै झणून मूर्छ पावते.) - ( इंतक्यांत तमसा येते. ) तमसा-वस्से जानकी, सावधही सावधहे. (पडयापलीकडून रामचां शब्द होतो.) हे विमानराजा पुष्पका, येथेच उभे रहावे. सीना-( भय कंप आणि हर्ष ह्यांनी यूक्त होन्साती ह्मणते.) अहो सजल मेधैच्यिा ध्वनी सारस्वा गंभीर असा हा २ब्दघेष कोठून होत आहे बरें: जे शब्दघोष माझ्या'गजशावक, fनव्यापल्लवांनी. आनंदार्ने. दुसच्यागजानें. |उन्मत्तानें. "पूर्वीज्यांचा अभ्यास عي