पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ч, е उत्तररामचरित्र नाटक, कर्णरंभ्रांतशिरुन मजर्मदभाग्येला लागलेंच जाणी जीव दान देती ! तमसा-(स्नेहार्ने डोळयांस पाणी आणून झणते.) सखी जानकी, с अाया. * अव्यक्तtध्वनिवरही उद्भवलीप्रीतिकांतुलएशी॥ मेघासमयूर्राशी पाहुनिझालीस उत्सुकाकेशी ॥ ८ ॥ सीता-बाई तमसे, अव्यक्त ध्वनि असें कां ह्मणतेस? नाहीं नाही असे झणूनको. मी तर ह्या शब्दस्वरावरुन खचीत ओळखलें, की माझा प्राणनाथच बोलला. तमसा--होहो, ऐकर्ते, की तपश्वर्यकिरणाच्या कोणी एका शूहास दंडकरण्यासाठी इक्ष्वाकुवंशेोद्भव केोणी राजा जनस्थानास आला आहे. तीच हा असेल. सीता-असें आहे काय? तर मग हें मोठे भाग्य, की त्या रा जाने आपला राजधर्म अजून सोडला नाही! ( पडद्यापलीकडे रामाचा शब्द होती.) श्रृलोक, ज्यामाजिवृक्षमूग'संघहिबंधुझाला ॥ ज्यांतfप्रियेसर्हितम्यां#चिरवासकेला ॥ जेथेंगुहाबहुतओघहिनिर्झरांचे ॥ गोदावरीजवळच्यातटहे$नगांचे ॥ ९ ॥ ( इतक्यांत रामचंद्राचे विमान खाली उतरतें.) सीता-( रामाकडे पाहून.) हायहाय, कसाहा अगदी प्रभात

  • अस्पष्ट, fशब्दावर. मैं उत्कंठिता. * समुदाय. fसीतेसहवर्तमान. # बहुतकाळ. १ पर्वतांचे.