पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ उत्तररामचरित्रं नाटक, गोदावरीमधूनजानकिहेनिघाली ॥ धुंडावयापतिसकायवनी'रिघाली ॥ मूर्तीचकेवळदिसेकरुणारसाची ॥ किंवाब्यथाविरहजा धृतदेहसाबी ॥ ४ ॥ श्रृलोक. म्लान#पांडुर? कपोलlजैधरी ॥ लॅबतीकुटिलकेशज्यावरी ॥ ऐशियाधरुनिरम्य' अानना ॥ जानकी' सुतनुयेतसेवना ॥ ५ ॥ मुरला--खर तांच हा. श्रृलोक नवपल्लवकोमलअंगअसे ॥ न्दृदयींअतिदारुणशोकवसे ॥ सुकवीपरिपांडुशरीरतिचें ॥ # शरद्र्कजसाई$ दलकेतकिचें ॥ ६ ॥ ( असे बोलून तमसा मुरला दोधी निघून जातात.) (ही पूर्वोत्तर कथेची सूचना झाली.) ( पडद्या पलीकडे शब्द होतो.) कायहा अन्याय ? ( इतक्यांत फुलें वेंचीत वेंचीत सीता येते, आणि करुणाः युक्त उत्कंठेनें ऐकून ह्मणते.) .

  • शिरली, मुर्तिमती. पांढरे.. . *गाल, मुख. * मुखा. s सुंदरी. fiर्शरत्कालीन सूर्य,

पृत्र,