पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


अंक २. 9 u, येतेकेसेसुचरणपुन्हारंडकेच्यावनातें ॥ १३ ॥ रामचं०--हं काय दंडकावन ? (चेोईंकडेपाहून.) ཝ་སྐ থতাক, कॉटेंझाडीनिबिडदिसतीरुक्षओसाडरानें ॥ टायींठायींध्वनिहिउठती'नेिर्झरांचेfभरार्ने ॥ येथेतीर्थाश्रमगिरिपैंतटिन्यादिकांचे‘विभाग ॥ पूर्वीचेसेविसतिमजहटुंडकारण्यlभाग ॥ १५ ॥ शबूक-हेच इंडकावन् नै. येथे तुझी पूर्वी काही दिवस राहि लां हीतां. त्यावेळेस. आयी. चवदासहस्रचवदा राक्षसयेथैचर्कतुझीवधिले ॥ खरदूषणत्रिशिरही "संपविलमुख्यजेतयां'मधिले ॥१५ ॥ तेणेकरुन ह्या जनस्थानांत आह्मासारख्या भित्र्यालोकांसही नि र्भय पणे संचार करण्यास मोकळीक झाली. राम०-तर केवळ दंडकावनच नाही, जनस्थानही आहे काय? शंबूक-होय खरेंच. ज्यांत उन्मत्त आणि भयंकूर श्वापदृ कुः ळे वास करतात, व ज्यांकडे पाहतांच सर्वोच्या अांगावर रोमांच उभे राहतात, अर्शों हीं दक्षिणदिशेकडील मेोठालों घोर अरण्यें जीं दिसतात ती जनस्थान संबंधीच होत. - श्लोक, कोठे शून्यभयंकरध्वनिकुंठे#सन्वाचियेऊठती ॥ *प्रवाहांचे. * जेोरानें. मैं पर्वत नदी इत्यादि. १भिन्न भिन्नस्थानें. |प्रदेश. "मारले. ** त्या राक्षसां मधलें. fी ओसाड.

    1. प्राण्यांचे