पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ उत्तररामचरित्र नाटक, आत्रेयी-त्या यज्ञांत वामदेवार्ने अभिमंत्रित असा पवित्र अश्व सोडला आहे, त्याला यथाशास्त्र रक्षणकर्त पुरुष योजिले आहेत. त्यांवर मुख्य अधिपति लक्ष्मणाचा पुत्र चंइकेतु नेमिला आहे. कार्की त्याला दिव्यास्रविया अवगत आहे. त्याबरोबर सेनासामग्री ही पुष्कळ दिली आहे. वांसती--(गर्हितर आणून स्नेहार्ने व कौतुकानें झ०) काय त्या बाळा लक्ष्मणाला पुत्र झाला आहे? बरें बाई एवढा तरी मला जीवनाला आधार आहे. आत्रेयी-इतक्या अवकाशांत एक ब्राह्मण आपला मृतपुत्र राजइारींन कुर बुडवून अनुर्थ झाला, अन्याय झाल, ह्मणून माठयान आरडला. ह वतमान रामराजास समजतांच तो रामचंद करुणायुक्त होऊन,राजाच्या अपराधा वांचून प्रजेला अकालमृत्यु यावयाचा नाही, असा विचा र करीत आहे, ती अकस्मातू आकाशवाणी झाली. ती अशी. श्रृंलोक, शंबूकनामा'ब्लषलयूथ्वीवरकरीतप ॥ तीविध्यनुजलारामामारीं#व्यावांचवीर्शद्वजा ॥ ७ ॥ ती देववाणी ऐकतांच प्रभुरामचंद्र तत्काळ हातांत खङ्ग घेऊन पुष्पक विमानांत बसून त्या शूद्दतपस्व्याचा शोध करण्यासाठी सर्व दिशा विदिशा फिरावयास निघालाआहे. वासंती-हो खरें. शंबूकनामा कोणी शूर ह्याच जनुस्थानच्या अरण्यांत धूम्रपानकरुन तपश्वाय करांत आहे. त्याच्या 'शूद्र. मारण्यास योग्य. * शूहाला. १द्विजकुमारा.