पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २. ४ ३ निमित्तानें तरी रामभद्राचे पुन्हा आगमन या वनांत होवी. आत्रेयी-बरंतर, हे वासंतिके, मी येतें आतां, लोभ अरुंदे. वासंती-बरें आहे, यावें, पण आत्रेयी,दिवस फार चढला आहे, कशाक्षरून पद्दा, आयी. 'गजगंडघर्षणार्ने पुष्पॅपडतातर्जीजळावरिती ॥ त्यांहींश्रीगोंदेची আল্লাদিলি । 8ন্তান, fस्कंधींजयांच्याबसुनीसुखानें ॥ पक्षीकिडेवेंचितितेमुखानें ॥ चंचूपुटैर्विचरितीस्वपक्ष ॥ पहाअसेभ्रम्यlतटस्थवृक्ष ॥ ९ ॥ ( असै बोलून दोधी निघून जातात.) (ही पुढील कथेबीबी सूचना, ) ( तदनंतर हातांत खडू घेऊन रामचंद्रयेतो.) रामचंद्र--(सदय होऊन ह्मणतो.)

  • लेोक. रेमाझ्याउजव्याकराद्विजशिशूर्वाचावयासत्वरी । टाकीखङ्गविशंकहोउनिचल्याशूहातपरव्यावरी ॥ टाकायापटुजेोवनप्रियसखीजीगर्भखिन्नातशी ॥ रामाचेनिजगात्रतूंअससि"त्यातूर्तेदयाकायशी ॥ १०॥

( मोठया कष्टार्ने खड़ प्रहार करुन झ० ) - 'गजछायेंत येऊन झाडांस गंडस्थळे घांसतात त्याधकृयाने. f खांदीवर, fचींचेर्ने. $ मनोहर. | गोदावरीतीरस्थ.

  • त्यारामाचे. -